Chanakya Niti:लग्नानंतर महिलांनी माहेरी जास्त दिवस का थांबू नये? जाणून घ्या कारण
चाणक्य नीतीमध्ये कुटुंब, नातेसंबंध, समाज आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या शिकवणींचा समावेश असतो.
Dec 1, 2024, 03:38 PM ISTChanakya Niti : विवाहित स्त्रियांनी 'या' 3 गोष्टी कधीच कुणाशी शेअर करु नका, चाणक्य नीतिचा नियम
चाणक्य नीति शास्त्र विवाहित महिलांना काही गोष्टी गोपनीय ठेवण्याचा सल्ला देते, ज्या वैवाहिक जीवन आनंदी आणि संतुलित ठेवण्यासाठी आवश्यक आहेत. चाणक्याच्या या शिकवणी आजही किती प्रासंगिक आहेत आणि नातेसंबंधांमध्ये विश्वास आणि सुसंवाद राखण्यासाठी उपयुक्त आहेत हे जाणून घ्या.
Nov 21, 2024, 06:18 PM ISTतरुण विवाहित महिलांच्या प्रेमात का पडतात? रिलेशनशिप कोच म्हणतात की...
Relationship Tips : प्रेम आणि आकर्षण यातील फरक कळणं जास्त महत्त्वाच आहे. गेल्या काही अभ्यासातून असं समोर आलं की, अविवाहित तरुण विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडतात. यामागील कारणं काय याबद्दल रिलेशनशिप कोच यांनी सांगितलंय.
Apr 15, 2024, 12:05 AM IST
Love Interest: मुलांना का आवडतात लग्न झालेल्या महिला? 8 इंटरेस्टिंग फॅक्ट्स
Love Interest Of Single Men: अविवाहित मुलं आणि विवाहित महिला यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे किस्से तुम्ही अनेकदा ऐकले असतील. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तरुण मुलांना त्यांच्यापेक्षा मोठ्या मुली का आवडतात?
Apr 9, 2024, 05:55 PM ISTलग्न झालेल्या महिलांनी 'या' वस्तू चुकूनही कोणाला देऊ नये
Married Women: महिलेने आपले कुंकू दुसऱ्या महिलेला देऊ नये. लग्न झालेल्या महिलेने आपली टिकली दुसऱ्या महिलेला देऊ नये. यामुळे नवरा-बायकोत वाद होतात. लग्न झालेल्या महिलांनी आपल्या बांगड्या दुसरीला देऊ नयेत. हवे तर तुम्ही त्या दान करु शकता. हे शुभ मानलं जातं.महिलांनी आपल्या पायातील जोडवी दुसऱ्या महिलेला देऊ नये. असे केल्यास पती-पत्नीमध्ये भांडणं होतात. लग्न झालेल्या महिलेसाठी मंगळसूत्र खूप महत्वाचे असते. त्यामुळे मंगळसूत्र कोणाला देऊ नका आणि दुसऱ्याचे परिधानही करु नका.
Dec 29, 2023, 05:37 PM ISTनववधू Google वर काय Search करतात? लग्नानंतर नवऱ्याला...
Women Searches on Google : लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात अनेक बदल होतात. नवीन घर, नवीन माणसं आणि नवरा...असे अनेक प्रश्न त्यांचा मनात असतात. याच प्रश्नांची उत्तर त्या गुगलवर सर्च करतात. तुम्हाला माहिती आहे नववधू गुगलवर काय काय सर्च करतात ते?
Jun 25, 2023, 02:29 PM ISTअविवाहित पुरुषांना विवाहित महिला का आवडतात? कारण जाणून तुम्ही पण म्हणाल, 'अच्छा ! हे असं आहे तर...'
Married Women Relationship: अविवाहित पुरुष विवाहित महिलांच्या प्रेमात का पडतो, असा अनेकांना प्रश्न नेहमीच पडतो. अविवाहित पुरुषांच्या नजरेत विवाहित महिलांचे आकर्षण वाढण्याचे कारण काय?, यामागे अनेक मनोरंजक कारणे आहेत.
Jun 2, 2023, 11:07 AM ISTलग्नानंतर महिला Google वर काय सर्च करतात माहितीय का? वाचून आश्चर्य वाटेल
Google Search : आजकाल कोणताही प्रश्न पडला की पहिलं गुगलवर सर्च करत राहतो. कारण गुगलकडे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. खरंच गुगल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे.
May 12, 2023, 01:16 PM ISTAstro Tips: विवाहित महिलांनी 'या' दिवशी धुवावेत केस; अन्यथा होतील वाईट परिणाम
विवाहित महिलांसंदर्भात (married women) देखील हिंदू शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. यामध्ये महिलांनी केस धुण्याच्या (Hair wash) दिवसाबाबत खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
Dec 27, 2022, 08:18 PM ISTRelationship मध्ये असूनही वाटतोय एकटेपणा? मग 'या' टीप्स करा फॉलो
आयुष्यातील एकाकीपणावर मात करण्यासाठी आपण अनेकदा जोडीदाराचा शोध घेतो, पण अनेकवेळा नातेसंबंधात असूनही एकटेपणा जाणवला तर आपण अजूनच खचून जातो.
Oct 9, 2022, 10:41 PM ISTविवाहीत महिलांसाठी आनंदाची बातमी!
लग्नानंतरही तुम्ही हे स्वप्न पाहत असाल, तर...; उतरेल प्रत्यक्षात
Aug 22, 2022, 06:45 PM IST
मुली त्यांच्या बॉयफ्रेंडपासून लपवतात या 4 गोष्टी, पाहून तुम्हीही हैराण व्हाल
मुली अनेक स्रीकेट आपल्या प्रियकरासोबत शेअर करण्यास घाबरतात. कोणत्या आहेत त्या गोष्टी.
Aug 12, 2022, 10:22 PM ISTविवाहित महिला पायात जोडव्या आणि डोक्याला सिंदूर का लावतात? जाणून घ्या 'या' मागचं वैज्ञानिक कारण
तुम्ही जरी याकडे एक दागिना म्हणून पाहात असाल तरी, देखील याचा खरा संबंध महिलांच्या आरोग्याशी आहे.
Jul 26, 2022, 09:54 PM ISTलग्न झालेल्या महिला पुरुषांपासून 'या' गोष्टी लपवतात
प्रत्येक जण आपआपल्या गोष्टी सिक्रेट ठेवत जगण पसंत करत असतो.
Jul 7, 2022, 09:16 PM IST