30 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या मुलीच्या लग्नासाठी जाहीरात, कारण जाणून हैराण व्हाल
Trending News : वर पाहिजे, किंवा वधू पाहिजे अशा जाहीराती वृत्तपत्रात आपण नेहमी पाहातो. अनुरुप वर किंवा वधू कसा असावा याची माहितीही या जाहीरातीत दिली जाते. अशीच एक जाहीरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मुलीच्या लग्नासाठी एका कुटुंबाने ही जाहीरात दिलीय.
May 17, 2024, 05:29 PM ISTलग्नाच्या पहिल्या रात्री वधू वरांच्या खोलीत झोपते 'ती'.. सकाळी सर्वांना सांगते रात्रीची गम्मत...
काय सांगता! मुलीला आईसमोरच करावं लागतं हनिमून....