marriage certificate

लग्नानंतर मुलींचीच पाठवणी का होते? कारण अध्यात्म की सामाजिक मान्यता?

Relationship : विवाहसंस्थेतील अनेक समजुतींमागे काही खास कारणं असतात. प्रत्येक प्रथेचं महत्त्वं असतं. लेकीची पाठवणी केली जाण्यामागेही अशीच काही कारणं आहेत... काय आहेत ती कारणं? 

 

Oct 4, 2024, 03:37 PM IST

भारतातील 'या' राज्यात लग्नानंतर मुलगी नव्हे, मुलगा जातो सासरी!

Marriage:भारतात तुम्हाला विविध समुदायाच्या वेगवेगळ्या परंपरा, रिती रिवाज पाहायाल मिळतात. भारतातील बहुतांश भागात लग्नानंतर मुलगी सासरी जाते.पण भारतात असाही एक भाग आहे, जिथे मुलगा लग्नानंतर सासरी जातो.भारतातील नॉर्थ इस्टमध्ये काही आदिवासी जमाती राहतात. त्यांच्यात हा रिवाज मानला जातो.विशेषत: मेघालय राज्यात ही प्रथा मानणारा खासी समुदाय आहे. खासी समुदायातील परंपरेनुसार लग्नानंतर मुलगा मुलीच्या घरी जातो. घरात लहान मुलगी असेल तर लग्नानंतर जावई सासऱ्यांच्या घरी येतो. पण काही घरात सरसकट सर्वच मुलींच्या घरी त्यांचे नवरे येतात. भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत मेघालयमध्ये मुलींचे शिकण्याचे प्रमाण जास्त आहे.

Sep 8, 2024, 11:31 AM IST

आधीचं लग्न मोडून 15 जोडप्यांना पुन्हा करावं लागणार लग्न; सरकारच्या एका चुकीमुळे मोठा फटका

पश्चिम बंगालच्या कोलकाता आणि आसपासच्या किमान 15 जोडप्यांना पुन्हा लग्न करावं लागणार आहे. कोविड काळात या जोडप्यांनी लग्न केले होते. मात्र आता एका चुकीमुळे त्यांना पुन्हा लग्नबंधनात अडकावं लागणार आहे.

Aug 12, 2023, 03:35 PM IST

सून होण्याऐवजी 'ती' झाली पत्नी; एका चुकीमुळं तरुणीचं पतीसोबतच त्याच्या वडिलांशीही लग्न

Bride marry father in law : सोशल मीडियावर एका नवरीची जोरदार चर्चा होते आहे. कारण लग्नातील एका गोंधळानंतर तरुणीचं पतीसोबतच त्याच्या वडिलांशीही लग्न झालं. 

Jul 21, 2023, 12:33 PM IST

Marriage and Law: कोर्ट मॅरेज आणि मॅरेज रजिस्ट्रेशन यामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या

Difference Between Court Marriage and Marriage Registration: अनेकदा अनेकांना हा प्रश्न पडतो की, कोर्ट मॅरेज आणि मॅरेज रजिस्ट्रेशनमध्ये (Marriage and Law) काय फरक आहे? तेव्हा या लेखातून थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू की या दोघांतला (How to know the difference Between Court Marriage and Marriage Registration) नेमका फरक काय? 

Mar 19, 2023, 06:50 PM IST

Weight Gain: लग्नानंतर तरुणींना टेन्शन, सावध व्हा नाही तर...

Weight Gain : आपण अनेक वेळा पाहिलं आहे लग्नानंतर काही महिन्यांमध्ये नववधूचं (bride) वजन (Weight) वाढलेलं दिसतं. 

Oct 2, 2022, 11:05 AM IST

नवरीने लग्नपत्रिकेवर छापली Porn वेबसाइट लिंक; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

सध्या सोशल मीडियावर एक लग्नाची पत्रिका चांगलीच व्हायरल होत आहे.

Aug 28, 2022, 09:25 AM IST

लग्नानंतर तरुणींना येत या गोष्टींचं टेन्शन, दुर्लक्ष करु नका पण, सावध व्हा...

लग्नानंतर मुलीचं आयुष्य पूर्णपणे बदलते. 

Aug 24, 2022, 05:20 PM IST

जन्म-मृत्यू दाखला मिळणार मोबाईल अॅपनं

जन्म-मृत्यू आणि विवाह नोंदणी यासारखे दाखले मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयीन सातत्याने चकरा माराव्या लागतात. आता मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे. दाखले मिळण्यास लागणारा वेळ आणि रांगा टाळता येणार आहे.

Apr 5, 2014, 05:19 PM IST