नवरीने बाजार उठवला ! विवाहानंतर महिनाभरात नववधू सोने-चांदीचे दागिने आणि पैसे घेऊन पसार
Wedding cheating : लग्न करताना सावधान राहा. कारण लग्न झाल्यानंतर तुमची मोठी फसवणूक होवू शकते. होय, हे खरं आहे!
May 18, 2022, 10:39 AM IST'पैसे घेऊन इतरांच्या लग्नात नाचणं आवडत नाही'
नुकतच जॉनचा रॉकी हँडसम सिनेमा रिलीज झाला आहे.
Mar 30, 2016, 06:20 PM ISTभारतीय तरूणीने थाटला पाकिस्तानच्या युवकाशी संसार
'फेसबुक‘च्या माध्यमातून पाकिस्तानमधील तरुणाच्या प्रेमात पडलेल्या, एका भारतीय तरुणीने त्याच्याशी संसार थाटण्यासाठी थेट पाकिस्तान गाठले. 'फेसबुक'च्या माध्यमातून मेहरुनिस्सा नावाची २२ वर्षांची तरुणी पाकिस्तानमधील २४ वर्षांच्या इजाजच्या प्रेमात पडली. त्याच्याशी विवाह करण्यासाठी तिने थेट पाकिस्तान गाठले. तेथे त्याच्याशी विवाहही केला.
Jan 13, 2016, 12:04 AM ISTलग्नानंतर आईबाबा नकोसे?
फादर्स डे, मदर्स डे गाजावाजा करून साजरा करणारी आजची पिढी मात्र लग्नानंतर आई-बाबांसोबत राहण्यास फारशी उत्सुक नसल्याचं एका सर्वेक्षणातून दिसून आलं आहे.
Mar 30, 2015, 10:20 PM ISTलग्नाआधी वजन कमी करा!
लग्नाआधी वजन कमी करण्यावर भर दिला तर काहीही वावगं नाही, मात्र वजन कमी करण्याची नियमित चिंता करणेही योग्य नाही, वजन कमी करण्याचे योग्य उपाय काही आहेत, यांचा आधी थोडासा का असेना अभ्यास करणे योग्य आहे.
Jan 5, 2014, 09:06 PM ISTकिम करदाशियां करणार तिसऱ्यांदा लग्न
नव्याने आई झालेल्या आणि हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री किम करदाशियां पुढच्यावर्षी तीसरे लग्न करण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही शो `किपिंग अप विऊथ द कराशिंयांस`च्या माध्यमातून तिने आपली वेगळी निर्माण केलीय.
Aug 9, 2013, 03:54 PM ISTपतीनेचे लावले स्वत:च्या पत्नीचे दुसऱ्यासोबत लग्न
अजिंठामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ ७० हजार रुपयांसाठी पतीने स्वत:च्या पत्नीचे दुसऱ्यासोबत लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
May 23, 2013, 04:42 PM ISTलग्नात चोरी करणारा अट्टल लहानगा
लग्नात पाहुणा म्हणून जाऊन चोरी करणाऱ्या एका लहान मात्र अट्टल चोराला ओशिवरा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अटक केलीय. अशाप्रकारे लग्नात चोरी करणाऱ्या मुलांची एक मोठी टोळी सक्रीय असल्याचं मुंबई पोलीसांच्या तपासात उघड झालय.
Apr 28, 2013, 08:44 AM IST