marketing gimmick

"आदिपुरुष असेल, परपुरुष असेल किंवा..."; अजित पवारांना 'आदिपुरुष' वादाबद्दल वेगळीच शंका

Ajit Pawar On Adipurush Controversy: 'आदिपुरुष' चित्रपटासंदर्भात मागील 3 दिवसांपासून वेगवेगळे वाद सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर थेट अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी खास आपल्या शैलीमध्ये या प्रकरणावर भाष्य करताना एक शंका उपस्थित केली.

Jun 19, 2023, 02:20 PM IST