marathi tv show

ओंक्या तू गद्दार आहेस, चाहत्यानं नाराजी व्यक्त करताच मित्रासाठी धावून आली नम्रता संभेराव म्हणाली...

Onkar Bhojane: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनेता ओंकार भोजनेनं या मालिकेला रामराम करून बराच वेळ झाला असला तरी आजही प्रेक्षकांमध्ये हास्यजत्रेसाठी ओळखला जातो. त्यानं ‘फू बाई फू’ या कार्यक्रमासाठी त्यानं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडली पण हा कार्यक्रम जास्त दिवस सुरु राहिला नाही. यानंतर पुन्हा एकदा शोमध्ये येण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी विनंती केली. त्यावरून आता प्रेक्षकांनी त्याला गद्दार म्हटले आहे. 

Jul 3, 2023, 06:23 PM IST

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत गौरव मोरेचा सारखा अपमान, अखेर गौरवने सोडलं मौन म्हणाला...

Gaurav More Viral Post: गौरव मोरे हा महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी मालिकेतील फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून ओळखला जातो. या मालिकेतून गौरव मोरे घराघरात पोहोचला. गौरवचे लाखो चाहते देखील आहेत. त्याच्या विनोदानं गौरव कॉमेडीचा तडका लावतो. आता त्याच्यावर सतत होणाऱ्या विनोदावर गौरव मोरेनं वक्तव्य केलं आहे. 

May 8, 2023, 06:46 PM IST

Bharat Ganeshpure: 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे यांना मातृशोक!

Bharat Ganeshpure Mother Death: 'चला हवा येऊ द्या' या महाराष्ट्राच्या (Chala Hawa Yeu Dya) लोकप्रिय मालिकेतून मराठी मनाला भरभरून आनंद देणारे अभिनेते भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure Comedy) यांच्या आईचे आज सकाळी निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

Mar 9, 2023, 06:08 PM IST

Shocking News : 'या' मराठमोळ्या कलाकारानं चोरल्या तब्बल 22 बाईक, असा झाला उलगडा...

Shocking News : प्रत्येकाला जीवनात काही ना काही अडचणींचा सामना करावा लागतो. या कलाकावर अशी काय वेळ आली की त्यानं इतकं टोकाचं पाऊल उचललं? 

 

Feb 10, 2023, 11:49 AM IST

Maharashtrachi Hasyajatra 'अवली लवली कोहली' गाणं सोशल मीडियावर घालतय धुमाकूळ, Video नक्कीच पाहा

Maharashtrachi Hasyajatra छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी कॉमेडी शो आहे. या शोनं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. शोमधील कोहली कुटुंबाचं गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Nov 29, 2022, 01:06 PM IST