वामन केंद्रे – दरडवाडी ते नवी दिल्ली…
केंद्रे म्हणजे आपल्या मातीतलं अस्सल व्यक्तिमत्व… एनएसडीला उर्जा प्राप्त करुन देणं, तीचं सौदर्यात्मक महत्व वाढवणं, उपक्रमांची उंची वाढवणं, त्यात नाविन्य आणणं, नवी प्रकाशने, नवे कोर्सेस सुरु करणं असे अनेक संकल्प घेऊन केंद्रे नवी दिल्लीत दाखल होताहेत
Jul 29, 2013, 06:11 PM ISTविनय आपटेंनी बोगस मतपत्रिका छापल्याचा मोहन जोशींचा आरोप
नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदावरून वाद सुरू झाले आहेत. माजी अध्यक्ष मोहन जोशी यांनी विनय आपटेंवर गंभीर आरोप केले आहेत. विनय आपटेंनी बोगस मतपत्रिका छापल्याचा आरोप मोहन जोशींनी केला आहे.
Jan 22, 2013, 06:16 PM ISTस्मिता तळवलकरांचं रंगभूमीवर पुनरागमन
कौशिक निर्मित विजय केंकरे दिग्दर्शित ‘दुर्गाबाई जरा जपून’ हे नाटक नुकतंच रंगमंचावर आलंय...अशोक पाटोळे लिखित या नाटकातून स्मिता तळवलकर यांनी ब-याच वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन केलंय...
Jan 13, 2013, 12:40 PM ISTडॉ. मोहन आगाशे मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष
९३ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर मोहन आगाशे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बारामतीत होणाऱ्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
Oct 15, 2012, 05:43 PM ISTप्रशांत -कविताची धमाल जोडी ९ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर
प्रशांत दामले आणि कविता लाड ही जोडी ९ वर्षानंतर रंगभूमीवर एकत्र येतेय. प्रशांत दामले आणि कविता लाड यांची ही धम्माल कॉमेडी पुन्हा एकदा रंगमंचावर आपल्याला अनुभवता येणार आहे. ‘माझिया भावोजींना रित कळेना’ या नाटकातून रंगमंचावर सुपरहिट ठरलेली ही जोडी जवळपास ९ वर्षानंतर पुन्हा एकत्र येतेय.
Oct 13, 2012, 09:09 PM IST'परपुरुषा'बरोबर नेहा पेंडसे लवकरच रंगभूमीवर
अशोक समेळ लिखीत आणि दिग्दर्शित 'परपुरुष' हे नाटक येत्या २६ एप्रिलला रंगभूमीवर दाखल होतंय. नुकतीच या नाटकाची रिहर्सल पार पडली. नेहा पेंडसे या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण करतेय.
Apr 24, 2012, 08:00 PM IST'मराठी' नाटकाला आले 'सैफ-करीना' !
रविंद्रनाथ टागोर यांच्या १५०व्या जयंती निमित्त ‘चित्रांगदा’ या नृत्य नाटिकेचा पहिला प्रयोग सादर करण्यात आला आणि या नृत्य नाटिकेला बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी हजेरी लावली.
Feb 9, 2012, 03:22 PM ISTरुईयाचा 'नाका म्हणे'
रुईया कॉलेजची अभिनयसंपन्न पंरपरा ज्या नाक्याने जवळून पाहिली तोच नाका आता बोलका होणार आहे. कारण याच कॉलेजच्या अमृतमहोत्सवा निमित्त 'नाका म्हणे' ही कलाकृती सादर होणार आहे. कॉलेजच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने या कॉलेजमधले सगळे रंगकर्मी एकत्र येऊन सादर करत आहेत.
Nov 26, 2011, 08:40 AM IST'सुखांशी भांडतो आम्ही' आता हिंदी आणि गुजराथीत!
चिन्मय मांडलेकर आणि गिरीश ओक यांच्या दमदार अभिनयाने नटलेलं 'सुखांशी भांडतो आम्ही' हे नाटक आता लवकरच हिंदी आणि गुजराथी रंगभूमीवर दाखल होणार आहे. अभिनेता मनोज जोशी या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहेत.
Nov 24, 2011, 12:50 PM IST