दुकानांवर मराठी देवनागरीत फलक बंधनकारक, नसेल तर काय कारवाई? जाणून घ्या
Marathi NamePlate: मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर दिनांक 28 नोव्हेंबर 2023 पासून कारवाई सुरु करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Nov 25, 2023, 12:20 PM ISTदुकान पाट्यांची तोडफोड मनसेच्या ७ कार्यकर्त्यांना अटक
गुजराती दुकान पाटयांची तोडफोड केल्या प्रकरणी मनसेच्या सात कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. ही अटक वसईच्या वालिव पोलिसांनी केली आहे.
Mar 20, 2018, 09:23 PM ISTमराठी पाट्यांसाठी खोपोलीत मनसेचे आंदोलन
फेरी वाले हटाव आंदोलना नंतर पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरातील मनसेने दुकानांवरील मराठी पाट्यांच्या मागणीसाठी मनसे स्टाईलने आंदोलन केले.
Dec 20, 2017, 01:34 PM IST