marathi news today

GOVT Job: पदवीधरांनो, कॉम्प्युटर ऑपरेटिंग येतं? मुंबईत मिळेल 1 लाख पगाराची नोकरी

Mumbai Job: लेखाधिकारी II या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून वाणिज्य शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी. यासोबतच उमेदवारांना कॉम्प्युटर ऑपरेटिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

Sep 2, 2023, 10:39 AM IST

मराठा आंदोलनावर लाठीचार्ज: राज ठाकरे संतापून म्हणाले, 'सरकार बनवणं, ते पाडून दुसरं बनवण्याची खुमखुमी...'

Raj Thackeray On Jalna Maratha Reservation Lathi Charge: जालन्यामधील लाठीचार्जचा राज ठाकरेंनी निषेध करताना सध्याच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.

Sep 2, 2023, 09:57 AM IST

Bank Job: कमी शिक्षण झालंय? BOI मध्ये मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

Bank Of India Job: बॅंक ऑफ इंडिया काऊन्सेलर, फॅकल्टी मेंबर. ऑफिस असिस्टंट, वॉचमन ही पदे भरली जाणार आहे. या पदांच्या एकूण 8 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी ऑफलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

Sep 2, 2023, 09:50 AM IST

'देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, मराठा आरक्षण नाही पण...', काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याची मागणी!

Jalna Maratha Protest: निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलं आहे.

Sep 2, 2023, 12:08 AM IST

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, संतप्त आंदोलकांनी 12 बसेस जाळल्या

Jalna Maratha Protest: जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर संतप्त आंदोलकांनी 12 बसेस जाळल्या. दोषींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तर, गृहमंत्री फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

Sep 1, 2023, 10:06 PM IST

LPG नंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दरही होणार कमी? सरकार काय निर्णय घेणार? जाणून घ्या

Petrol and Diesel Price Cut: घरगुती गॅसच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरमध्ये कपात होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबद्दल जाणून घेऊया. 

Sep 1, 2023, 03:28 PM IST

हौसिंग प्रोजेक्टवेळी पैसे बुडवणाऱ्या बिल्डरना 'रेरा'चा दणका, 30 कोटी दंडाची वसूली

RERA Hits Builders: . पुण्यातील बिल्डरांच्या विरोधात आतापर्यंत 176 प्रकरणे दाखल झाली असून त्यातून 153 कोटींचा दंड तयार झाला आहे. या दंडाची लवकरच वसूली केली जाणारा असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Sep 1, 2023, 02:12 PM IST

School Holidays: विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा! सप्टेंबरमध्ये 'इतके' दिवस शाळांना सुट्टी

Holidays In September 2023:  विद्यार्थ्यांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन 19 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. यावेळी शाळांना गणेश चतुर्थी / विनायक चतुर्थीची सुट्टी मिळणार आहे. 

Sep 1, 2023, 09:28 AM IST

मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी इंडियाचा जबरदस्त प्लान; काय आहे रनर अप फॉर्म्युला?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला काय असावा, याबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होणाराय. मात्र देशातील 450 जागांवर रनर अप फॉर्म्युल्यानुसार जागावाटप होणार असल्याचं समजतंय. नेमका काय आहे हा फॉर्म्युला?

 

Aug 31, 2023, 10:43 PM IST

'अदानी मोदींच्या इतके जवळचे कसे? अदानींच्या गुंतवणुकीतला पैसा कोणाचा ? राहुल गांधी यांचा सवाल

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी मुंबईत दाखल झाले आहेत. बैठकीपूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत अदानी प्रश्नावरुन मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 

Aug 31, 2023, 05:37 PM IST

मंत्रालय उडवून देण्याची धमकी, फोन करणाऱ्याला मुख्यमंत्र्यांशी बोलायची इच्छा

Mantralaya Hoax Call: निनावी फोन करणाऱ्या व्यक्तीने अहमदनगर येथून फोन केल्याचा प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या फोननंतर मंत्रालयात बॉम्ब शोधक दाखल झाले आहे.

Aug 31, 2023, 04:33 PM IST