marathi news today

पूरग्रस्तांच्या भेटीला गेलेल्या फडणवीसांना आला वेगळा अनुभव, पूरग्रस्तांनी केली 'ही' मागणी

Nagpur Flood: पूरग्रस्त घरांची पाहणी करताना फडणवीसांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.. फडणवीसांनी प्रत्येक घराची पाहणी करावी अशी मागणी स्थानीक करत होते.

Sep 24, 2023, 12:24 PM IST

सर्वात उंच झोपडपट्टी, येथे भिकारीही 22 व्या मजल्यावर राहतात!

Worlds Tallest Slum: ती जगातील तिसरी सर्वात उंच गगनचुंबी इमारत असणार होती. पण 1994 मध्ये बँकांवर आर्थिक संकट कोसळले. आर्थिक अस्थिरता जाणवू लागली. याच कारणामुळे या इमारतीचे काम पूर्ण करता आले नाही आणि ही इमारत सरकारच्या ताब्यात गेली. 

Sep 19, 2023, 05:44 PM IST

Betel Leaf: जेवण झाल्यावर पान खाणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य?

Health News : जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याचा अनेकांनाच सवय असते. मग ती साखी खडीसाखर का असेना. काहींना तर जेवणानंतर पानविडा तोंडात टाकण्याचीही सवय असते. 

 

Sep 19, 2023, 08:19 AM IST

वाघिणीच्या बछड्याचे 'आदित्य' नाव ठेणवण्यास मुनगंटीवारांचा विरोध; दानवे म्हणाले, 'तरीही आदित्य जास्त तळपत राहील'

Tigress calf Name Politics: 7 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातून एक आनंदाची बातमी समोर आली. यावेळी पांढरी वाघीण अर्पिताने पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला होता. या बछड्याच्या नामकरणावरून राजकारण होईल असे कोणाला अपेक्षित नव्हते.

Sep 17, 2023, 11:59 AM IST

धक्कादायक! मराठा आरक्षण मागणीसाठी सुनील लागणेंचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

Maratha reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहणाच्या वेळी मराठा वनवासी यात्रेच्या संयोजक सुनील लागणे व प्रताप कांचन पाटील यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

Sep 17, 2023, 10:01 AM IST

एजंटला रेल्वेचे कन्फर्म तिकीट कुठे मिळते? जाणून घ्या

Indian Railway ticket: खासगी ट्रॅव्हल्सने गावी जाणे परवडत नाही. अशावेळी कितीही जादा गाड्या सोडल्या तरी कन्फर्म तिकिट नसल्याने कुटुंबासोबत प्रवास करणे कठीण असते. अशा परिस्थितीत लोक तात्काल तिकिट बुक करण्याचा विचार करतात. पण तत्काळ तिकीट बुक करणे इतके सोपे नसते. त्यामुळे लोक एजंटांची मदत घेतात.

Sep 16, 2023, 06:13 PM IST

राऊत नाही आले का? मराठवाड्यातील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रश्न विचारल्यानंतर....

CM Eknath Shinde:  खासदार संजय राऊत मराठवाड्यातील बैठकीला उपस्थिती लावणार असल्याची चर्चा सुरु होती. खुद्द राऊतांनी यासंदर्भात विधान केले होते.  दरम्यान पत्रकार परिषद सुरु असताना राऊत नाही आले का? असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर उपस्थित सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. पुढे काय झाले ते जाणून घेऊया.

Sep 16, 2023, 02:47 PM IST

मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे निर्णय, मुख्यमंत्र्यांनी केल्या महत्वाच्या घोषणा

CM Eknath Shinde: मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे प्रस्ताव सादर करण्यात आले. कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आले.बैठकीबाबत खूप चर्चा सुरू होत्या, मात्र खऱ्या अर्थाने मराठवाड्याला न्याय देण्यासाठी ही बैठक होती, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

Sep 16, 2023, 02:18 PM IST

संभाजी नगरमध्ये ठेवीदारांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज, इम्तियाज जलील आक्रमक

संभाजी नगरमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आदर्श पंतसंस्थेच्या ठेवीदारांच्या मोर्चा काढलाय. आदर्श पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा झालाय आणि त्यात अनेकांचे पैसे अडकले आहेत, पैसे द्यावे सरकारने मध्यस्थी करावी यासाठी हा मोर्चा होता. या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. त्यामुळे परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळी आंदोलक आणि पोलिसात झटपट झालेली पाहायला मिळाली.

Sep 16, 2023, 01:55 PM IST

लग्नावर 200 कोटी खर्च! 417 कोटींची मालमत्ता जप्त, सौरभ चंद्राकर आहे तरी कोण?

Mahadev Book app: अंमलबजावणी संचालनालयाकडून आता सौरभ चंद्राकरची चौकशी सुरु आहे. सौरभ चंद्राकर प्रकरण देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांच्या रांगेत आहे. हे अनेक हायप्रोफाईल लोकांशी जोडले असल्याचे सांगण्यात येत आहे. सौरभ चंद्राकरच्या 'रॉयल ​​वेडिंग'वर किमान 200 कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज बांधला जात आहे.

Sep 16, 2023, 10:25 AM IST

'या' रेल्वे स्थानकांवर तिकीट काउंटरपासून ते टीटीईपर्यंत सर्वत्र महिलाच

Women in Indian railway:या स्थानकाची विशेष बाब म्हणजे तिकीट काउंटरपासून ते टीटीईपर्यंत येथील सर्व कर्मचारी महिला आहेत. 

Sep 15, 2023, 04:04 PM IST

अनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी, नाशिकनंतर नवी मुंबईत मुस्लिम बांधवांनी घेतला 'हा' निर्णय

Anant Chaturdashi And Eid: ईद ए मिलाद आणि गणपती विसर्जन एकाच वेळेस येत असल्याने कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. दोन्ही सण कोणतेही गालबोट न लागता आनंद, उत्साहात साजरे व्हावेत यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहेत. 

Sep 15, 2023, 11:25 AM IST