marathakrantimorcha

मराठा क्रांती मोर्च्यातून परतणार्‍या २ तरूणांचा दुर्देवी अंत !

वडाळा परिसरात भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने एका दुचाकीला दिलेल्या धडकेत 2 तरूण मृत्यूमुखी पडले आहेत. तर एक जण गंभीर जखमी आहे. 

Aug 10, 2017, 10:25 AM IST

मराठा क्रांती मोर्चेकर्‍यांसाठी मुस्लिम बांधवांंनी केली मोफत अन्न-पाण्याची सोय !

आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी महाराष्ट्रभरातून आलेली मराठा जनता आज दक्षिण मुंबईत रस्स्त्यावर उतरली आहे. जसाजसा दिवस सरकत होता तसा मोर्चेकर्‍यांच्या उत्साहालाही उधाण येत होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि मुंबईच्या फास्ट जीवनशैलीचा स्पीड आणि स्पिरीट कायम राखत शांतपणे मराठा क्रांती मोर्च्यालादेखील सुरवात झाली. 

Aug 9, 2017, 03:14 PM IST

मराठा क्रांती मोर्चा मध्ये सहभाग घेण्यापूर्वी जाणून घ्या काय आहे ' पार्कींग व्यवस्था'

9 ऑगस्टला मुंबईत  होणारा मराठा क्रांती मोर्चा हा गर्दीचा विक्रम तोडण्याची दाट शक्यता आहे.

Aug 8, 2017, 04:53 PM IST

Twitterवर #MarathaKrantiMorcha चा ट्रेन्ड

Twitterवर मराठा क्रांती मोर्चा हा हॅशटॅग आज दिवसभर ट्रेंड झाला. #MarathaKrantiMorcha या हॅशटॅगने मोठ्या प्रमाणात टवीट करण्यात आल्याने हा ट्रेंड टवीटरवर दिसून आला.

Oct 9, 2016, 07:12 PM IST