मनोज जरांगेंनी दिलेल्या 40 दिवसाच्या मुदतीत सरकारने काय केलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम
Maratha Reservation : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकारची अजूनच कोंडी झालीये. तर सरकारला दिलेला वेळ संपल्यानं जरांगे यांनी उपोषणाची भूमिका कायम ठेवली आहे.
Oct 25, 2023, 07:22 PM ISTशपथ खरी कशी मानायची?; शिंदेंच्या शपथेवर मराठा समाजाचा सवाल
Advocate Baba Indulkar on CM Oath over maratha reservation
Oct 25, 2023, 05:30 PM ISTमराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या नेत्याचा राजीनामा
Chitangrao Kadam Resignation for maratha reservation
Oct 25, 2023, 05:25 PM ISTVIDEO | गिरीश महाजन यांचा फोन; जरांगे पाटील यांचा थेट इशारा
Girish mahajan Convimcing Jarange patil over phone call know in detail what he said
Oct 25, 2023, 03:40 PM IST'आरक्षण देण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोणीतरी अडवतंय' मनोज जरांगेंचा आरोप... तर अनेक गावात राजकीय नेत्यांना बंदी
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी चाळीस दिवसांची मुदत दिली होती. पण डेडलाईन संपल्यानंतरही काहीही पाऊल न उचलल्याने मराठा समाजा आक्रमक झालाय. मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंद करण्यात आली आहे.
Oct 25, 2023, 01:06 PM ISTMaratha Reservation | संभाजीनगरमध्ये 96 गावात नेत्यांना बंदी
Maratha Reservation Sambhajninagar 96 Villegs banned in Pandharpur
Oct 25, 2023, 12:15 PM ISTMaratha Reservation | आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावबंदी, सोलापुरच्या कोंडी गावचा निर्णय
Solapur Kondi Villegers Agreesive For Maratha Reservation
Oct 25, 2023, 12:05 PM ISTMaratha Reservation | गिरीश महाजन- मनोज जरांगे यांच्यातील फोनवरुन संवाद अनकट
Maratha Reservation Girish mahajan phon Conversation with Jarange patil uncut
Oct 25, 2023, 11:55 AM IST'...तर दुपारी 4 वाजेपर्यंत मराठा आरक्षणाचा कागद निघेल'; मोदींचा उल्लेख करत जरांगे पाटलांचा दावा
Maratha Aarakshan Manoj Jarange: राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत उपोषणाला बसण्याआधी मनोज जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Oct 25, 2023, 10:57 AM IST'मी तुमच्यात नसेन, अजून काय होणार'; मनोज जरांगे उपोषणावर ठाम, सरकारची विनंती फेटाळली
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील आजपासून आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवली सराटीत आमरण उपोषण सुरु केले आहे. यासोबत जरांगे पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे राज्यातील मराठा समाजातील लोक आजपासून गावागावात साखळी उपोषण करणार आहेत.
Oct 25, 2023, 08:59 AM IST'मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं ही चांगली बाब तरी माघार नाहीच' मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार
Maratha Reservation : दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं. पण आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही असं सांगत मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम राहिले आहेत.
Oct 24, 2023, 09:47 PM ISTDasara Melava : 'शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मराठ्यांना टिकणारं आरक्षण देणार', एकनाथ शिंदे यांचं आश्वासन!
Eknath Shinde On Maratha Reservation : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली अन् मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ, असं आश्वासन दिलं आहे.
Oct 24, 2023, 09:10 PM ISTमराठ्यांनो हातघाईला येऊ नका; गिरीश महाजनांच्या विधानानं नवा वाद
सरकारचे संकटमोचक अशी ओळख असणा-या गिरीश महाजनांचं एक विधान चर्चेत आलंय.. मराठ्यांनो हातघाईला येऊ नका असं महाजनांनी म्हटल्यानं नवा वाद निर्माण झालाय.
Oct 23, 2023, 10:54 PM ISTMaharastra News : मराठा नाराज, तर ओबीसींचा इशारा! आरक्षणाच्या चक्रव्युहात फसलं सरकार?
Maharastra reservation Controvesy : मराठा आरक्षणासाठी स्थापित केल्या शिंदे समितीला महिन्याभराचा कालावधी लागू शकतो. तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्यास कोर्टात जाण्याचा ओबीसी (OBC) समाजाचा इशारा दिलाय. तर जरांगेंचा (Manoj Jarange) अल्टिमेटम संपायला अवघे काही तास उरलेत.
Oct 23, 2023, 08:30 PM ISTMaharastra Politics : "...तर शरद पवार यांची सभा उधळवून लावली असती"
Maratha Reservation Protesters : मराठा समाजाच्या इशाऱ्यामुळेच शरद पवारांनी सोलापूर दौरा रद्द केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केलाय. शरद पवार (Sharad Pawar) सोलापूर दौऱ्यावर आले असते तर सभा उधळवून लावली असती, असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला.
Oct 23, 2023, 06:25 PM IST