maratha reservation

24 डिसेंबर की 2 जानेवारी? सरकारला दिलेल्या अल्टीमेटमबाबत जरांगेंचे स्पष्टीकरण

Manoj Jarange Patil : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत सरकारला वेळ दिल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 2 जानेवारी उल्लेख केल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

Nov 3, 2023, 10:10 AM IST

Maratha Reservation : मुख्यमंत्री म्हणतात, टिकणारं आरक्षण देऊ...; 'सरसकट' शब्दाचा उल्लेख न केल्याने संभ्रम!

Maratha Reservation : मी परवा जरांगे यांच्याशी बोललो होतो. त्यांना मी सांगितलं होतं की टिकणारं, कायद्याच्या चौकटीतले आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कुणबी नोंदी सापडताहेत त्यांना तपासून आपण लगेच प्रमाणपत्र देणे सुरु केले आहे, असं मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणाले आहेत.  मात्र, सरसकट शब्दाचा उल्लेख न केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

Nov 2, 2023, 10:41 PM IST

दोन सख्खे भाऊ, एक कुणबी-एक मराठा, मनोज जरांगेंचा दावा खरा ठरला

Maratha Reservation : कुणबी-मराठा एकच या मनोज जरांगे पाटील यांच्या दाव्याला बळ मिळालंय, तसे पुरावेही सापडलेत. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 2 महिन्यांची वेळ वाढवून दिली आहे. 

Nov 2, 2023, 08:19 PM IST

सरकारला 2 जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम, मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या शिष्टमंडळाची मनोज जरांगेंसोबत सकारात्मक चर्चा झाली. जरांगेंच्या मागण्यांची नोंद घेण्यात आली.मंत्र्यांचं शिष्टमंडळानेही जरांगेंची भेट घेतली. 

Nov 2, 2023, 07:41 PM IST
Three Member Delegations In Meeting With Manoj Jarange Patil On Maratha Reservation PT3M40S

Jalna | मनोज जरांगेंशी शिष्टमंडळाची चर्चा

Jalna | मनोज जरांगेंशी शिष्टमंडळाची चर्चा

Nov 2, 2023, 07:15 PM IST

बीडमध्ये आमदाराचं घर जाळणारे ते 14 संशयित मराठा नव्हते? हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय

बीडमधील जाळपोळ प्रकरणात अत्यंत धक्कादायक अपडेट समोर आली आहे.  42 पैकी 14 संशयित बिगरमराठे असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हल्ल्याचा कट पूर्वनियोजित असल्याचे देखील समोर आले आहे.  

Nov 2, 2023, 06:47 PM IST

Maratha Reservation: शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत का संतापले जरांगे? नेमकं काय घडलं?

राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला आले आहे.  टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकारला वेळ द्या अशी विनंती निवृत्त न्यायाधीशांची जरांगे यांना केली आहे. 

Nov 2, 2023, 06:11 PM IST
Maratha Leader Vinod Patil On Advocate Gunratne Sadavarte Moves high court PT2M