जरांगेंच्या पाठीशी कोण? मराठा आरक्षण कधीही मिळणार नाही, राज ठाकरेंचा दावा
Raj Thackeray : मनोज जरांगेंच्या पाठीशी कोण असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे , मराठा आरक्षण कधीही मिळणार नाही असा दावाही राज ठाकरे यांनी केला आहे. 25 डिसेंबरला जरांगे सांताक्लॉज बनून येणार का असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.
Nov 16, 2023, 02:00 PM ISTओबीसी-मराठा वादामागं फडणवीसः रोहित पवारांची टीका
Rohit Pawar Allegation on Devendra Fadnavis
Nov 14, 2023, 06:25 PM ISTमाझी जात साऱ्या जगाला माहिती आहे, व्हायरल दाखला खोटा: शरद पवार
Sharad Pawar on Viral Certificate
Nov 14, 2023, 06:15 PM ISTMaratha Reservation | नाहीतर रस्त्यावर उतराव लागेल- जरांगे पाटील
Manoj Jarange Patil On Maratha Reservation
Nov 14, 2023, 03:40 PM ISTReservation | आरक्षण मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांचा आमदारांना सल्ला
Maratha OBC Reservation CM Eknath Shinde Advice to MLA
Nov 14, 2023, 03:30 PM IST'पिकत नाही ते रान आम्हाला दिले, वेडे समजता का'; मनोज जरांगेंनी ओबीसी नेत्यांना सुनावलं
Maratha Reservation : मराठा आरक्षणामुळे सध्या राज्यातलं वातावरण तापलं आहे. अशातच ओबीसी नेत्यांनी दिलेला सल्ला ऐकून मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Nov 12, 2023, 01:39 PM ISTमराठा-ओबीसी वादावर एकच तोडगा? मराठ्यांना ओबीसीत घ्या, जरांगेंचा भुजबळांवर निशाणा
बिहारपाठोपाठ महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी होऊ लागलीय. त्यावरुन जरांगे आणि भुजबळांमध्ये पुन्हा जुंपली आहे.
Nov 10, 2023, 10:36 PM ISTगर्व झाला म्हणणाऱ्या वडेट्टीवारांना जरांगे पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले, राहुल गांधींनी हेच शिकवलं का?
Maratha Reservation : मराठे आता काही दिवसात तुम्हाला सल्ले शिकवतील आणि गर्व कुणाला झाला आहे लोकांना कळतंय, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.
Nov 10, 2023, 01:55 PM ISTReservation News | महाराष्ट्रातही बिहारप्रमाणं 75 टक्के आरक्षण द्या- छगन भुजबळ
Chagan Bhujbal Suggest Reservation Like Bihar
Nov 10, 2023, 10:10 AM ISTमराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या 35 जणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांचं वाटप
Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाजाची आरपारची लढाई सुरु आहे. यादरम्यान गेल्या काही दिवसात मराठा समाजातील अनेक तरुणांनी आत्महत्या केल्यात. घरातील कर्ता पुरुष गेल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. अशा कुटुंबाना आरोग्य डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून आर्थिक मदत पुरवण्यात आली.
Nov 9, 2023, 09:28 PM ISTVideo | मराठा आरक्षणासाठी 15 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र दौरा; मनोज जरांगेंची घोषणा
Manoj Jarange Patil To Visit Across Maharashtra For Maratha Reservation
Nov 9, 2023, 02:10 PM ISTसरसकट कुणबी प्रमाणपत्र ही अफवा: मुख्यमंत्री
Manoj Jarange Patil Revert To CM Eknath Shinde Remarks On Maratha reservation
Nov 9, 2023, 01:25 PM IST'आरक्षण मिळणार नाही असं वाटतंय'; विजेच्या तारांना स्पर्श करुन मराठा तरुणाने संपवलं जीवन
Maratha Reservation :
Nov 9, 2023, 01:00 PM ISTओबीसी नेत्यांमुळे मराठ्यांचं वाटोळं; जरांगे-पाटलांचा गंभीर आरोप
Manoj Jarange Patil Allegation On OBC Leader For Delay In Maratha Reservation Report
Nov 9, 2023, 11:35 AM ISTछगन भुजबळ यांचा सरकारवर गंभीर आरोप; शिंदे गट संतापला, राष्ट्रवादीचीही प्रचंड चिडचिड
छगन भुजबळांनी शिंदे सरकारला घरचा आहेर दिला आहे. भुजबळ यांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Nov 8, 2023, 07:24 PM IST