मराठा आरक्षणासंदर्भातील मोठी अपडेट, शिंदे समितीकडून कुणबी नोंदीचा अहवाल आला समोर
Maratha Reservation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणबी अहवाल सभागृहात मांडणार आहेत.
Dec 18, 2023, 04:13 PM ISTMaratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत दिल्लीत सर्वपक्षीय खासदारांची बैठक
Sambhajiraje Chhatrapati Called Meeting Of Maharashtra MP For Maratha Reservation
Dec 18, 2023, 08:10 AM IST24 डिसेंबरची डेडलाईन वाढवून मिळणार? सरकारची विनंती, मनोज जरांगे म्हणतात आता...
मराठा आरक्षणप्रकरणी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली डेडलाईन येत्या 24 डिसेंबरला संपणार आहे. 24 तारखेनंतर एक तासही वाढवून मिळणार नसल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे. तसंच 23 डिसेंबरला बीडमध्ये इशारा सभेचंही आजोजन करण्यात आलं आहे.
Dec 18, 2023, 07:19 AM ISTआंदोलनाची पुढील दिशा की डेडलाइन वाढवणार; आज मराठा समाजाची बैठक
Today Maratha Meeting At Anarvali Sarati Reporta
Dec 17, 2023, 11:35 AM ISTमराठा आरक्षण, निवडणुकीतील विजय ते विरोधकांवर टीकास्त्र; देवेंद्र फडणवीसांचं अनकट भाषण
Devendra Fadnavis Uncut Speech in Nagpur
Dec 16, 2023, 02:55 PM ISTमराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनीच केला, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
Devendra Fadnavis allegations on Sharad Pawar over Maratha Reservation
Dec 16, 2023, 02:50 PM IST'मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला', फडणवीस थेट नाव घेतच बोलले, 'सुप्रिया सुळे तर...'
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला असल्याचं ते म्हणाले आहेत.
Dec 16, 2023, 12:42 PM IST
'24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर? भुजबळ, फडणवीस, राणे..' मनोज जरांगेंनी मांडली भूमिका
Maratha Reservation: आम्हाला कायम स्वरूपी आरक्षण हवंय, 50 टक्क्यांच्या आत ते आरक्षण होईल का? जर ते टिकेल तर तो मराठ्यांचा विजय आहे.
Dec 15, 2023, 11:25 AM IST'आरक्षण नसल्याने माझ्या मुलांना...'; सुसाईड नोट लिहून शिवरायांच्या स्मारकासमोरच स्वत:ला संपवलं
Maratha Aarakshan Man Committed Suicide: या तरुणाला रुग्णालयामध्ये दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. या तरुणाच्या खिशामध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे.
Dec 14, 2023, 12:06 PM IST'भाजपा, शिवसेना कोणातही धमक नाही', बच्चू कडू विधानसभेत स्पष्टच बोलले, '...मग राष्ट्रगीतामधून 'मराठा' शब्द काढा'
मराठा आरक्षणावरुन अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा एका जातीचा असेल तर जन-गण-मन मधून तो शब्द काढून टाका असं ते म्हणाले आहेत.
Dec 13, 2023, 07:10 PM IST
'पीएचडी करून काय दिवे लावणार'; शिष्यवृत्तीच्या प्रश्नावरुन अजित पवारांचे वक्तव्य
Ajit Pawar : राज्यात पीएच. डी. करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. हे विद्यार्थी पीएच. डी. करुन काय दिवे लावणार आहेत असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत केले आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे.
Dec 13, 2023, 11:52 AM ISTएकाच्या दबावामुळे तुम्ही अन्याय करताय; मनोज जरांगे मराठा आरक्षणावरुन आक्रमक
Manoj Jarange over Maratha Reservation
Dec 12, 2023, 06:45 PM ISTमराठा आरक्षणात आणखी एक अडचण; राजकीय हस्तक्षेपामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा
Maratha Reservation : कामकाजात सरकारमधील मंत्र्यांच्या लुडबुडमुळी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगांच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. यामुळे मराठा आरक्षणासाठी दाखल करण्यात आलेल्या क्युरिटिव्ह पिटिशनसाठी आवश्यक ती माहिती गोळा करण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे.
Dec 12, 2023, 09:02 AM ISTशरद पवार, भाजप की आणखी कोणी, 'या' तारखेला मनोज जरांगे सांगणार कोण आहे बोलवता धनी?
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील प्रकाशझोतात आल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांचा बोलवता धनी कोण हा प्रश्न विचारला जातोय. आता खुद्द जरांगेच त्यांचा गॉडफादर कोण हे सांगणार आहेत. यासाठी त्यांनी तारीखही जाहीर केली आहे.
Dec 11, 2023, 07:05 PM ISTMaratha Reservation | क्युरेटिव्ह पिटीशनवर निर्णयाची प्रतीक्षा
Maratha Reservation Curative Petition Upholds
Dec 11, 2023, 10:00 AM IST