maratha andolan

'26 जानेवारीला मुंबईत शक्तिप्रदर्शन करा, त्रास झाल्यास मंत्र्यांना...' मनोज जरांगेंचं आवाहन

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघाला आहे. येत्या 26 जानेवारीला मुंबईत धडक देणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्यचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. 

Jan 23, 2024, 01:32 PM IST

जरांगे आणि मंत्र्यांच्या शिष्टमंडळातील चर्चा निष्फळ, 24 डिसेंबरच्या मुदतीवर जरांगे ठाम

Maratha Reservation : 24 डिसेंबरची डेडलाईन वाढवून द्यावी या मागणीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांना भेटलं. पण ही चर्चा निष्फळ ठरली सोयरे या शब्दावरुन सरकारची आणि जरांगेंची चर्चेची गाडी अडलीय,

 

Dec 21, 2023, 06:01 PM IST

24 डिसेंबरची डेडलाईन वाढवून मिळणार? सरकारची विनंती, मनोज जरांगे म्हणतात आता...

मराठा आरक्षणप्रकरणी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली डेडलाईन येत्या 24 डिसेंबरला संपणार आहे. 24 तारखेनंतर एक तासही वाढवून मिळणार नसल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे. तसंच 23 डिसेंबरला बीडमध्ये इशारा सभेचंही आजोजन करण्यात आलं आहे. 

Dec 18, 2023, 07:19 AM IST

शरद पवार, भाजप की आणखी कोणी, 'या' तारखेला मनोज जरांगे सांगणार कोण आहे बोलवता धनी?

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील प्रकाशझोतात आल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांचा बोलवता धनी कोण हा प्रश्न विचारला जातोय. आता खुद्द जरांगेच त्यांचा गॉडफादर कोण हे सांगणार आहेत. यासाठी त्यांनी तारीखही जाहीर केली आहे. 

Dec 11, 2023, 07:05 PM IST

'भुजबळ पनवती, शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल' मनोज जरांगेंची बोचरी टीका

Maratha vs OBC Reservation : मंत्री छगन भुजबळ अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करतायत. या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केला आहे. नाशिकमध्ये येवल्यात मराठा समाजाने गोमूत्र शिंपडून निषेध केला. तर लासलगावात दाखवले काळे झेंडे दाखवण्यता आले. 

Nov 30, 2023, 01:37 PM IST

मराठा आरक्षणावर तोडगा निघणार? महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा इतक्या टक्क्यांनी वाढवणार

Maratha Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याची राज्य सरकारची तयारी झालीय. बिहारच्या धर्तीवर आरक्षणाची मर्यादा वाढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

 

Nov 29, 2023, 07:21 PM IST

'काँग्रेस सरकार टिकलं असतं तर मराठा आरक्षण...' पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य

Maratha Reservation : काँग्रेस सरकार टिकलं असतं तर मराठा आरक्षणही टिकलं असतं असं मोठं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. यावर सत्ता गेली म्हणून आरक्षणही गेलं हे न पटणारं विधान असल्याचं राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी केलं आहे. 

Nov 28, 2023, 04:28 PM IST