manpreet singh

'मी तुम्हाला थोड्या वेळाने परत फोन करतो,' शहीद जवानाचे 'ते' शब्द शेवटचे ठरले; कुटुंबीयांचा आक्रोश

जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत  लष्कराच्या कर्नल आणि मेजरसह तीन जवान शहीद झाले. कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि जम्मू काश्मीरचे पोलीस अधीक्षक हुमायून भट अशी तिघांची नावं आहेत. 

 

Sep 14, 2023, 11:34 AM IST

TOKYO OLYMPIC : ऑलिम्पिकसाठी भारताकडून 'या' दोन खेळाडूंना ध्वजवाहकाचा मान

23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान टोकिया ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे

Jul 5, 2021, 08:16 PM IST