manoj jarange

मराठा आंदोलनात उभी फूट! मनोज जरांगेंवर त्यांच्याच विश्वासू जोडीदाराकडून अत्यंत गंभीर आरोप

Maratha Reservation :  मुंबई मोर्चाच्या अखेरच्या दोन दिवसांतील गुप्त बैठकांमध्ये काय झालं ते जरांगेंनी उघड करावं अशी मागणी अजय महाराज बारसकर यांनी केली आहे. बारसकर यांनी जरांगेंवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. 

Feb 21, 2024, 03:58 PM IST

'आज अधिवेशात काही झालं नाही तर....,'मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. मराठ्यांना सरसकट  कुणबीतून आरक्षण  देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. 

Feb 20, 2024, 08:01 AM IST
Manoj Jarange once again warned the government PT52S
Maharashtra Special Assembly Session for Marath Reservation PT46S

जे आमदार मराठा आरक्षणाचं समर्थन करणार नाहीत…’ अधिवेशनापूर्वी काय म्हणाले मनोज जरांगे?

 Manoj Jarange : मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.  विशेष अधिवेशनात सगेसोयरेंच्या कुणबी नोंदीच्या मुद्यावर चर्चा होणार नाही अशी माहिती समोर आली आहे.  

Feb 19, 2024, 07:04 PM IST

मराठा समाजाने मुंबई-आग्रा महामार्ग रोखल्यानंतर मनोज जरांगेंचं मोठं विधान; समाजाला केलं आवाहन

Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी 10 वी, 12 वीची परीक्षा असल्याने शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच 20, 21 तारखेनंतर मुंबईला कधी जायचं आहे ते सांगू असंही म्हटलं आहे. 

 

Feb 17, 2024, 11:52 AM IST

'मनोज जरांगे यांच्या घातपाताची शक्यता, त्यांनी ज्यूस पिताना....', प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

मराठा आरक्षणासाठी सध्या उपोषणावर बसलेले मनोज जरांगे यांच्यावर विषप्रयोग होऊ शकतो असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे

Feb 16, 2024, 07:01 PM IST