'त्यांच्या हाताने त्यांनी सरकार पाडून घेऊ नये', इशारा देत मनोज जरांगे म्हणाले 'आता सरकार...'
Manoj Jarange Hunger Strike : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं आहे. 'त्यांच्या हाताने त्यांनी सरकार पाडून घेऊ नये, मी त्यांना जाहीरपणे सांगतो' असा इशारा यावेळी जरांगे पाटील यांनी दिला.
Sep 25, 2024, 04:42 PM IST'मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीचं षडयंत्र,' मनोज जरांगेंचा मोठा आरोप, इशारा देत म्हणाले 'मी थेट विधानसभेच्या...'
मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींवर (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी हे माझे शेवटचे उपोषण असून विधानसभेच्या तयारीला लागा, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी केले.
Jun 12, 2024, 07:42 PM IST'सरकारला वेळ दिला तर आरक्षण मिळणार का? सरकारने इथे येऊन बोलावं' मनोज जरांगे पाटील
मराठा आरक्षणासंदर्बात सह्याद्रीवर पार पडलेल्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडून सहकार्य करावं असं आवाहन केलं. यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आता किती आणि कशासाटी वेळ पाहिजे असा सवाल विचारला आहे.
Nov 1, 2023, 02:14 PM ISTमनोज जरांगे बोलायला उभं राहाताना कोसळले, प्रकृती खालावली...'या' मागण्यांसाठी लढा सुरूच
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण सुरु असून आज उपोषणाचा सहावा दिवस आहे, मनोज जरागेंची प्रकृती खालावत चालली असून त्यांनी उपचार घेण्यासही नकार दिलाय. दुसरीकडे मराठा आरक्षणाने उग्र रुप धारण केलं आहे.
Oct 30, 2023, 01:33 PM ISTमनोज जरांगेंनी दिलेल्या 40 दिवसाच्या मुदतीत सरकारने काय केलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम
Maratha Reservation : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकारची अजूनच कोंडी झालीये. तर सरकारला दिलेला वेळ संपल्यानं जरांगे यांनी उपोषणाची भूमिका कायम ठेवली आहे.
Oct 25, 2023, 07:22 PM IST'आरक्षण देण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोणीतरी अडवतंय' मनोज जरांगेंचा आरोप... तर अनेक गावात राजकीय नेत्यांना बंदी
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी चाळीस दिवसांची मुदत दिली होती. पण डेडलाईन संपल्यानंतरही काहीही पाऊल न उचलल्याने मराठा समाजा आक्रमक झालाय. मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंद करण्यात आली आहे.
Oct 25, 2023, 01:06 PM IST