manmohan singh

करतारपूर कॉरिडोर उद्घाटनाप्रसंगी मनमोहन सिंह आणि 'सरदार' मोदी यांची भेट

शनिवारी कॉरिडोरच्या उद्घाटनानंतर ५०० भारतीय श्रद्धांळूंचा एक गट करतारपूर कॉरिडॉरद्वारे पाकिस्तानात दाखल झाला

Nov 9, 2019, 04:15 PM IST

मनमोहन सिंगांचे 'ते' विधान म्हणजे काँग्रेसचा दुटप्पीपणा- रणजीत सावरकर

गांधी हत्येनंतर  काँग्रेसच्या इशाऱ्यावर काहीजणांनी माझे आजोबा नारायण सावरकर यांच्या घरावर हल्ला केला होता.

Oct 17, 2019, 06:19 PM IST

काँग्रेसचा विरोध सावकरांना नव्हे तर त्यांच्या हिंदुत्वावादी विचारसरणीला- मनमोहन सिंग

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना काँग्रेस सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे टपाल तिकीट काढले होते.

Oct 17, 2019, 05:00 PM IST

'महाराष्ट्रातील प्रत्येक तिसरा तरुण बेरोजगार; भाजपचे विकासाचे मॉडेल फेल'

अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी आधी समस्येचे निदान करता आले पाहिजे.

Oct 17, 2019, 04:21 PM IST

'अर्थव्यवस्था सावरण्यासाठी नरसिंह राव- मनमोहन सिंगांचे मॉडेल वापरा'

नेहरुकालीन आर्थिक ढाचा पूर्णपणे मोडीत काढल्याबद्दल त्यांनी भाजप सरकारवर टीका केली.

Oct 14, 2019, 06:11 PM IST

कर्तारपूर कॉरिडोअरच्या उद्घाटनासाठी पाकिस्तानकडून मनमोहन सिंगांना निमंत्रण

कर्तारपूरला जाण्यासाठी भारतीय यात्रेकरुंना व्हिसा आवश्यक नसेल. फक्त त्यांना परवाना घ्यावा लागेल.

Sep 30, 2019, 05:04 PM IST
 Delhi Sonia Gandhi Manmohan singh to visit to P Chidambaram in tihar jail update 23 Sep 2019 PT43S

दिल्ली | सोनिया गांधींनी घेतली चिदंबरम यांची भेट

दिल्ली | सोनिया गांधींनी घेतली चिदंबरम यांची भेट
Delhi Sonia Gandhi Manmohan singh to visit to P Chidambaram in tihar jail update 23 Sep 2019

Sep 23, 2019, 04:15 PM IST

'त्या' भीतीने सोनिया गांधी चिदंबरम यांच्या भेटीला गेल्या

चिदंबरम हे गेल्या ५ सप्टेंबरपासून तिहार तुरुंगात आहेत.

Sep 23, 2019, 11:44 AM IST

सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग चिदंबरम यांच्या भेटीसाठी तिहार तुरुंगात?

चिदंबरम यांना झालेली अटक काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का होता.

Sep 23, 2019, 09:08 AM IST

'...तर मनमोहन सिंग पाकिस्तानवर हल्ला करणार होते'

मनमोहन सिंग यांच्याशी माझे चांगेल ऋणानुबंध जुळले होते. ते खरेच एक संत व्यक्तिमत्त्व आहे.

Sep 20, 2019, 08:04 AM IST

अर्थव्यवस्था दिवसेंदिवस कोलमडत आहे, मोदी सरकारला मनमोहन सिंग यांचा हा सल्ला

'देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस कोलमडत आहे.'

Sep 13, 2019, 08:51 AM IST

मोदी सरकारच्या सर्वव्यापी गैरव्यवस्थापनामुळे अर्थव्यवस्था संकटात- मनमोहन सिंग

नोटाबंदीचा धक्का आणि उतावीळपणे केलेली जीएसटीची अंमलबजावणी यामधून देशाची अर्थव्यवस्था अजूनही सावरलेली नाही. 

Sep 1, 2019, 01:11 PM IST

मनमोहन सिंग यांची 'स्पेशल' सुरक्षा काढली, आता देशात चौघांनाच एसपीजी

केंद्र सरकारनं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे कवच काढून घेतलं आहे.

Aug 27, 2019, 12:00 AM IST

मनमोहन सिंगांची एसपीजी सुरक्षा हटवण्याचा गृहमंत्रालयाचा निर्णय

सुरक्षा संस्थांकडून संबंधित व्यक्तीला असलेला धोका लक्षात घेऊन अत्यंत व्यवसायिक पद्धतीने त्याचे मूल्यमापन केले जाते.

Aug 26, 2019, 11:05 AM IST