कुंडलीत मंगळ दोष असल्यास अडचणी येत आहेत? त्या टाळण्यासाठी करा 'हे' उपाय
Mangal Dosh Remedies : अनेकांच्या कुंडलीत मंगळ असतो. त्यामुळे त्यांनी अनेक अडचणी येतात. तसेच एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर त्याला वैवाहिक जीवनात अडचणी येतात. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ दोषामुळे पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरुन भांडणे होतात. मंगळ दोष कमी करण्यासाठी काही उपाय आहेत, ते जाणून घ्या.
Jun 6, 2023, 12:32 PM ISTHanuman Janmotsav 2023: हनुमानाची 'या' वेळी पूजा केली तर तुम्हाला दिसतील मोठे चमत्कार , कोणतेही दुःख फिरकणार नाही!
Hanuman Jayanti 2023: मंगळवार हा जय हनुमानाच्या पूजेसाठी महत्त्वाचा आहे. या दिवशी बजरंगबलीची आराधना केल्याने भक्तांचे सर्व दु:ख दूर होते. त्यामुळे आनंदात भर पडते. मात्र, या दिवशी योग्य वेळी पूजा केल्याने हनुमान लवकर प्रसन्न होतात.
Jan 28, 2023, 02:27 PM ISTMangalwar Upay : मंगळवारी करा हे 4 उपाय उजळेल तुमचं भाग्य, होईल आर्थिक लाभ
Mangalwar Remedies : आज अंगारकी चतुर्थी आणि त्यात मंगळ...म्हणजे आज गणराया आणि हनुमानाचा वार. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवाला एक दिवस समर्पित केला गेला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी काही उपाय केल्यास तुमच्या घरावरील सर्व संकट नाहीस होणार, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Jan 10, 2023, 08:17 AM IST