mangal ast impact

Mangal Ast 2023 : मंगळ शत्रू बुधाच्या कन्यात राशीत अस्त! 4 राशीच्या लोकांचं आयुष्य 'अमंगळ', करा 'हे' उपाय

Mangal Ast 2023 Effects : कल्याणकारी मंगळ शत्रू बुधाच्या कन्यात राशीत 24 सप्टेंबरला प्रवेश करत आहे. त्यामुळे 4 राशीच्या लोकांचं आयुष्य 'अमंगळ' होणार आहे. 

 

Sep 24, 2023, 10:48 AM IST

Mangal Asta : शत्रूच्या राशीत मंगळ होणार अस्त; 'या' राशींच्या व्यक्ती एका रात्रीत होतील कंगाल

Mangal Asta in Kanya Rashi: येत्या 24 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 06:26 वाजता कन्या राशीत अस्त होणार आहे. मंगळाच्या अस्तामुळे अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कन्या राशीत मंगळ ग्रहण झाल्यामुळे तो शक्तिहीन होऊ शकतो. 

Sep 18, 2023, 07:20 AM IST

Mangal Ast 2023: सप्टेंबर महिन्यात मंगळ ग्रह होणार अस्त; 'या' राशींच्या आयुष्यात येणार मोठं वादळ

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहाच्या स्थितीत काही काळानंतर बदल होतात. दरम्यान याचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होताना दिसतो. सध्या भूमीपूत्र मंगळ कन्या राशीत बसला आहे. मंगळ 24 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 06.26 वाजता कन्या राशीत अस्त होणार आहे. मंगळाच्या अस्तामुळे अनेक राशींना फायदा होईल. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना यावेळी काही प्रमाणात काळजी घेणे आवश्यक आहे. 

Aug 24, 2023, 05:00 AM IST