mangal and sun ki yuti

Mangal-Surya Yuti : 1 महिन्याने होणार मोठा बदल; सूर्य-मंगळाची युती या राशींना करणार मालामाल

Mangal-Surya Yuti : 17 ऑगस्ट रोजी सूर्य देव सिंह राशीत प्रवेश करणार आहे. राशी परिवर्तनावेळी कधी कधी दोन किंवा तीन ग्रह एकाच राशीत एकत्र येतात. या स्थितीला युती म्हटलं जातं. अशा स्थितीत सूर्य आणि मंगळाचा संयोग होणार आहे. 

Jul 14, 2023, 08:39 PM IST

Mangal Surya Yuti : 1 वर्षांनंतर मंगळ सूर्याचा अद्भुत संयोग! तुम्हाला देणार अपार धन?

Mangal Surya Yuti : ग्रहांचा राजा सूर्य लवकरच आपली स्थिती बदलणार आहे. अशात सूर्य आणि मंगळ यांची अद्भूत संयोग जवळपास 1 वर्षानंतर जुळून आला आहे. या संयोगामुळे 3 राशीच्या लोकांना अपार धनसंपत्ता मिळणार आहे. 

Jul 3, 2023, 03:34 PM IST