man on earth

Man On Earth : फक्त पृथ्वीच नाही तर अनेक ग्रहांवर सजीवांचे अस्तित्व; NASA च्या वैज्ञानिकाने केलेल्या दाव्यामुळे खळबळ

Man On Other Planets :  पृथ्वीच नाही तर अनेक ग्रहांवर सजीवांचे अस्तित्व असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अनेक टाईम ट्र्रॅव्हलर तसेच संशोधक एलियन्सबाबत अनेक दावे करतात. खरच एलियन्स अस्तित्वात आहेत का? याबाबत संशोधन सुरु आहे. तसेच कोणत्या ग्रहांवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे का? याबाबत देखील संशोधन सुरु आहे. 

Mar 18, 2023, 08:59 PM IST