man match

हार्दिक पांड्याचा डेब्यू मॅचमध्ये विक्रम

न्‍यूजीलंडविरोधात पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला. वनडेमध्ये डेब्‍यू करणाऱ्या हार्दिक पांड्यासाठी ही मॅच खास ठरली. त्याने तीन विकेट घेत मॅन ऑफ द मॅचचा खिताब त्याच्या नावे केला.

Oct 16, 2016, 10:39 PM IST

मुंबई इंडियन्सचा अखेर पहिला विजय

आयपीएलच्या सातव्या पर्वामध्ये दूबईत पाचही सामने गमावलेल्या मुंबई इंडियन्सला भारतात अखेर सहाव्या सामन्यात आपला पहिला विजय मिळवला आहे. मॅचमध्ये टॉस जिंकून किंग्ज इलेव्हन पंजाबने प्रथम फलंदाजी केली. किंग्ज इलेव्हन पंजाबला १६८ धावांमध्ये रोखल्यानंतर मुंबईने ५ विकेट्स आणि ५ बॉल ठेऊन हा सामना जिंकला.

May 4, 2014, 11:53 AM IST