man crushed to death by tractor

माणूस की हैवान! ट्रॅक्टरखाली आठ वेळा चिरडलं, वाचवण्याऐवजी लोकं Video बनवण्यात दंग

राजस्थानमधल्या भरतपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला ट्रॅक्टरखाली चिरडून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसंनी  5 जणांना ताब्यात घेतलं आहे. तर काही जणं फरार आहेत. 

 

Oct 25, 2023, 02:42 PM IST