mamata banerjee shares dais with pm narendra modi

ममता बॅनर्जी मोदींसाठी पुढे सरसावल्या

दोन कट्टर विरोधक एकमेकांसमोर आल्यानंतर नेमकी काय गंमत होते याचा विचार आपण न करणंच बरं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणजे परस्परांचे राजकीय विरोधक आहेत. शांती निकेतनच्या दीक्षांत समारंभाला हजर राहण्यासाठी मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचं आगमन झालं. त्यांचं स्वागत करण्यासाठी ममता बॅनर्जी तिथं उपस्थित होत्या. मोदींनी हात जोडून त्यांना नमस्कार केल्यानंतर ममतांनीही हात जोडले. पण चेहरा अगदी निर्विकार होता.

May 25, 2018, 04:53 PM IST