'मलायका दूर जाणे हा विचार नको' - अरबाज
'माझे मलायकावर प्रेम आहे पण मला तिला गमवायचे नाहीये. ती खुपच सुंदर आणि माझी जिवलग आहे. या जगात मी सर्वांत जास्त तिच्यावर प्रेम करतो. तिला गमवायची मला भीती वाटते,' असं अरबाज खानने म्हटलं आहे.
Mar 3, 2016, 06:24 PM IST'माझ्या आयटम सॉंगने पोरं बिघडत नाहीत'
'मी केलेल्या आयटम सॉंगचा माझ्या मुलावर काहीही परिणाम होत नाही' असं, 'मुन्नी बदनाम' फेम अभिनेत्री मलायका अरोरा - खानने स्पष्ट केलं आहे. मलायका बॉलीवूडमध्ये आयटम नंबरसाठी प्रसिद्ध आहे.
Apr 20, 2015, 05:56 PM IST