maldives beach

समुद्रकिनारी 'अशा' पद्धतीने पुस्तक विकण्याची अट, प्रति महिना 59 हजार रुपयांची Salary

जगात एकापेक्षा एक अशी वेगळी कामं आहेत. या कामासाठी चांगला पगार देखील मिळतो.

Aug 2, 2022, 12:39 PM IST

PICS: मालदीवमध्ये कुटुंबासोबत सुट्ट्या एन्जॉय करतेय शिल्पा शेट्टी

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या कुटुंबासोबत क्वालिटी टाईम घालवतेय. मालदीव बीचवर ती सुट्टी एन्जॉय करतेय. शिल्पाने केवळ मोठ्या पडद्यावरच नव्हे तर छोट्या पडद्यावरही तिने आपली ओळख बनवलीये.तसेच ती अनेक रिअॅलिटी शोमध्येही दिसलीये. काही दिवसांपूर्वीच तिने फिशिंग करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. यात व्हिडीओत शिल्पाच्या हातात मासा दिसतोय. यानंतर तिला अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल केले. यावर नंतर तिने स्पष्टीकरणही दिले.

May 2, 2018, 05:14 PM IST