malavika sood trailing

Punjab Election Results 2022: अभिनेता सोनू सूदची बहिण आणि काँग्रेस उमेदवार मालविका सूदला मोठा धक्का

Punjab Election Results 2022 : पंजाबमध्ये आणखी एका निकालाकडे सगळ्य़ांचं लक्ष होतं. पण येथे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.

Mar 10, 2022, 10:42 AM IST