makes investors

दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलियांची या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक; एका वर्षात 112 टक्क्यांचा परतावा

Invest in share market : बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी केमिकल कंपनी फिनोटेक्स केमिकल लिमिटेडमधील 1 टक्के हिस्सा खरेदी केला. 

Feb 16, 2022, 01:22 PM IST

Multibagger Stock | या बँकेच्या शेअरने 1 वर्षात दुप्पट केला पैसा; राकेश झुनझुनवालांनीही केली गुंतवणूक

शेअर बाजारात तेजीत असलेल्या बँकिंग सेक्टरमधील शेअर्समध्ये मोठी तेजी नोंदवली गेली आहे.

Oct 28, 2021, 08:21 AM IST