major cities

प्रमुख शहरांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू होणार, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

प्रमुख मोठ्या शहरांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू 

Jul 31, 2020, 06:52 PM IST

'या' शहरांमध्ये आहेत देशातील ६० टक्के कोरोनाबाधित

कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण.... 

May 9, 2020, 07:55 AM IST

‘क्लस्टर डेव्हलपमेंट’वरील स्थगिती उठवली

जुन्या इमारतींच्या सामूहिक पुनर्विकासासाठी ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ या योजनेंतर्गत चार चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्यास पायाभूत सुविधांवर परिणाम होणार असल्याचे लक्षात घेऊन मुंबई उपनगर, ठाणे व नवी मुंबई शहरांविषयी आघात मूल्यांकन अहवाल (इम्पॅक्ट असेसमेंट) सादर झालेला असल्याने आता या शहरांसाठी योजनेवरील स्थगिती उठवावी, अशी विनंती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दोन अर्जांद्वारे केली होती. तो अर्ज मान्य करत मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लुर व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने क्लस्टर डेव्हलपमेंटवरील स्थगिती उठवलीये. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई मधील क्लस्टरचा मार्ग मोकळा झालाय.

Jun 9, 2017, 03:57 PM IST

मुसळधार पावसामुळे दिल्ली, गुडगाव, बंगळूर, हैदराबाद तुंबले

बंगळूर, हैदराबादसह  दिल्लीलगतच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला, यामुळे ट्रॅफिक जॅमचा सामना वाहन चालकांना करावा लागला. नदीनाल्यांवरील अतिक्रमणामुळे देशातील प्रमुख शहरांमध्ये तात्काळ पूर येण्याचं प्रमाण वाढलं आहे.

Jul 29, 2016, 07:46 PM IST