major anuj sood

संधी चालून आली आहे, मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा; शहीद पत्नीला न्याय देण्यावरुन मुंबई हायकोर्टाचे निर्देश

Bombay High Court : शहीद मेजर अनुज सूद यांच्या पत्नीशी संबधित प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारलं आहे. तीन वर्षांनंतरही दिलासा न मिळाल्यामुळे सरकारने मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले आहे.

Apr 5, 2024, 09:52 AM IST

ऐन तारुण्यात नवरा देशाला देणं काय असतं? ते वीरपत्नीच्या डोळ्यात... 'या' व्हिडीओत पाहा

तरुणपणी आपला नवरा देशाला देणं म्हणजे काय असतं?

 

Nov 23, 2021, 04:52 PM IST

Handwara encounter: 'मी परत येईन म्हणाला होता; पण य़ेतोय तो थेट तिरंग्यातच'

जवळपास सहा महिन्यांच्या कालावधीनतंर ते घरी परतणार होते. 

 

May 4, 2020, 11:46 AM IST