महाविकास आघाडी संभाजीराजेंना लोकसभेचे तिकीट देणार; पण 'या' एका अटीवर
लोकसभेची निवडणुक लढवण्यास इच्छुक असलेल्या संभाजी राजे यांना महाविकास आघाडीने तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, महाविकास आघाडीने यासाठी एक अट ठेवली आहे.
Feb 1, 2024, 03:48 PM ISTLok Sabha Election 2024 : मोठी बातमी! मविआचा जागावाटप फॉर्म्युला ठरला; सर्वाधिक जागा 'यांच्या' वाट्याला
Lok Sabha Election 2024 : राज्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यातल्या जागांचा मविआचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय.
Jan 29, 2024, 09:24 AM ISTCongress | '2024 मध्ये काँग्रेस सरकार येणार, महाराष्ट्रात महिलांना 33 टक्के आरक्षण देऊ' - अलका लाम्बा
Loksabha Election 2024 Congress Leader Alka Lambe Announcement
Jan 25, 2024, 09:00 PM ISTमहाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत संजय राऊत यांची प्रतिक्रिया
Sanjay Raut's reaction regarding seat allocation of Mahavikas Aghadi
Jan 25, 2024, 08:50 PM ISTमहाविकास आघाडीचं जागावाटप फायनल झाल्याचे संजय राऊत यांचे संकेत
Sanjay Raut's indication that the seat allocation of the Mahavikas Aghadi has been finalized
Jan 25, 2024, 08:45 PM ISTमविआचं लोकसभा जागावाटप ठरलं, मुंबईत ठाकरे गट 'इतक्या' जागा लढवणार, शरद पवार गटाला कमी जागा
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सर्व 48 जागांबाबत चर्चा करण्यात आली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचं मविआ नेत्यांनी सांगितलं.
Jan 25, 2024, 06:52 PM ISTElection | महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, काँग्रेस-राष्ट्रवादीला 14-14 जागा
Loksabha Election Mahavikas Aghadi Seat Formula
Jan 9, 2024, 10:05 PM ISTMaharastra Politics : नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध रोहित पवार? कोल्हापूरच्या जागेसाठी राष्ट्रवादीने थोपटले दंड!
MahaVikas Aghadi Seat Allocation : रोहित पवार नगर दक्षिणच्या जागेवर लढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आता नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध रोहित पवार? असा सामना होण्याची शक्यता आहे.
Jan 9, 2024, 09:30 PM IST23 जागांपेक्षा एक जागाही कमी घेणार नाही; ठाकरे गटाच्या भूमिकेमुळे जागावाटपावरुन महाविकास आघाडीत ठिणगी
जागावाटपावरुन महाविकास आघाडीत ठिणगी पडलीय. ठाकरे गटानं 23 जागांपेक्षा एक जागाही कमी घेणार नसल्याची भूमिका घेतलीय.
Dec 30, 2023, 09:22 PM ISTमविआला मोठा धक्का! माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा
Nagpur District Central Cooperative Bank Scam : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी रोखे खरेदी घोटाळा राज्याचे माजी मंत्री सुनील केदार हे या प्रकरणात दोषी आढळले असून त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Dec 22, 2023, 05:44 PM ISTलोकसभेसाठी मनसे कामाला, टेन्शन कुणाला? 'या' 20 मतदार संघात उमेदवार देणार
लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढवणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलंय. त्यानुसार मनसेने लोकसभा निवडणुसाठी कंबर कसली आहे. राज्यात तब्बल 20 जागांवर मनसे उमेदवार देण्याची चर्चा असून त्यादृष्टीने तयारीसुद्धा सुरु केली आहे.
Nov 21, 2023, 06:49 PM ISTजागावाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेसकडून अतिरिक्त जागांची मागणी
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीला आाता एक वर्षाहून कमी कालावधी राहिला आहे. महायुती आणि महाआघाडीत जागावाटपावरुन रणनिती सुरु आहे. पण संभाव्य जागावाटपावरुन मविआत काँग्रेस एकाकी पडलीय, पवार-ठाकरेंकडे काँग्रेसनं अतिरिक्त जागांची मागणी केलीय..
Nov 16, 2023, 08:25 PM ISTनांदेडमध्ये बाजार समिती निवडणुकीत भाजपचा धुव्वा; 6 पैकी 5 बाजार समित्यांवर मविआचा झेंडा
BJP's defeat in market committee elections in Nanded Victory of Mahavikas Aghadi
Oct 8, 2023, 09:55 PM ISTममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांना बांधली राखी, मातोश्रीवर असं झालं स्वागत
Mamta Banerjee : संपूर्ण देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. मुंबईत दौऱ्यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने मुंबईत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना राखी बांधली.
Aug 30, 2023, 11:44 PM IST'भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करावी', शरद पवारांचं मोदी आणि शाह यांना आव्हान
मुंबईत विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाची बैठक होत आहे, या बैठकीसाठी विरोधी पक्षाचे नेते मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईत मविआची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला.
Aug 30, 2023, 04:20 PM IST