Maharashtra Politics: आमदारकीला शोभेल असं वागले पाहिजे अजित पवारांचा गोपीचंद पडळकर यांना टोला
Ajit Pawar on Gopichand Padalkar: मध्यंतरी गोपीचंद पडळकर (gopichand Padalkar) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून अजित पवारांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वातावरण जोरात तापलं असून अजित पवारांनी पडळकरांची शाळा घेतली आहे.
Dec 10, 2022, 03:31 PM ISTMVA MP Will Meet Amit Shah | महाराष्ट्र कर्नाटकच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीचे खासदार घेणार अमित शाहांची भेट
MVA MP Will Meet Amit Shah
Dec 9, 2022, 11:20 AM ISTMaharashtra Karnataka Border Dispute : आजपासून कोल्हापुरात प्रवेश बंदीचे आदेश
Maharashtra Karnataka Border Dispute Issue : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाचे पडसाद राज्यात उमटत आहेत. उद्या महाविकास आघाडीचे कोल्हापुरात आंदोलन होणार आहे. कोल्हापुरातील शाहू समाधीस्थळावर आंदोलन होत आहे.
Dec 9, 2022, 07:54 AM ISTPune Bandh | 13 डिसेंबरला पुणे बंद! काय आहे कारण?
Sambhaji Brigade And Muslim Committee To Join In Pune Bandh
Dec 7, 2022, 09:55 PM ISTKolhapur MahaVikas Aghadi Protest | सीमावादाचे कोल्हापुरात पडसाद, 10 डिसेंबरला आंदोलन
Maharashtra Karnataka Border Dispute Kolhapur MahaVikas Aghadi Announced Protest On 10 December 2022
Dec 7, 2022, 09:25 PM ISTEknath Shinde: "हा एकनाथ शिंदे 40 दिवस जेलमध्ये राहिलाय, अजितदादा तुमचं पाप आमच्या माथ्यावर मारू नका"
Eknath Shinde On Ajit Pawar: सीमेवरील गावात विस्तारीकरण चाललंय. विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांचे बेगडी प्रेम दिसतंय. ते (Mahavikas Aghadi) आज कार्यक्रमाला आले नाही. अजितदादा (Ajit Pawar) तुमचे पाप आमच्या माथ्यावर मारू नका.
Dec 6, 2022, 12:50 AM ISTUddhav Thackeray : महाविकास आघाडीचा 17 डिसेंबरला महामोर्चा, उद्धव ठाकरे यांची घोषणा
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या महामोर्च्यात (Grand March) सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलं.
Dec 5, 2022, 07:27 PM ISTउद्धव ठाकरे ओवेसी यांच्याबरोबर ही युती करू शकतात, पण भाजप.... चंद्रशेखर बावनकुळे यांचा जबरदस्त निशाणा
मागासवर्गीय मतं कोणा एकाची जहागिरी नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटल आहे. प्रकाश आंबेडकर म्हणजे दलित आणि मागासवर्गीय मतं आहेत का ? असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. कोणतेही मत कुणाची जहागीरदारी नाही. उद्धव ठाकरे यांनी पक्ष संपवायला सगळं काही करून टाकल आहे
Dec 5, 2022, 06:26 PM ISTPrakash Ambedkar MVA : प्रकाश आंबेडकर मविआसोबत जाणार - सूत्र
राज्य सरकारला (Maharashtra Government) जोरदार आव्हान देण्यासाठी नवं राजकीय समीकरण पहायला मिळतंय.
Dec 5, 2022, 05:54 PM ISTThackeray And Ambedkar Meeting | शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीच्या बैठकीचे ठिकाण बदलले
Thackeray And Ambedkar Meeting about alliance
Dec 5, 2022, 02:20 PM ISTChandrashekhar Bawankule | सीमावाद हा काँग्रेस राष्ट्रवादीचे 65 वर्षाचे पाप : चंद्रशेखर बावनकुळे
Chandrashekhar Bawankule over border dispute
Dec 5, 2022, 01:20 PM ISTMVA Meeting | हिवाळी अधिवेशनाच्या आधी महाविकास आघाडीची मॅरेथॉन बैठक
MVA Meeting today for Winter session
Dec 5, 2022, 12:20 PM ISTAjit Pawar On Election | मध्यावधी निवडणुकांबाबत अजित पवार यांचं मोठं वक्तव्य, काय म्हणाले ऐका
Leader of the Opposition Ajit pawar Reaction on Maharashtra Assembly Election
Nov 23, 2022, 03:50 PM ISTMahavikas Aghadi Meeting for Winter session | हिवाळी अधिवेशनासाठी महाविकास आघाडीची आज ठरणार रणनिती; पाहा व्हिडिओ
Mahavikas Aghadi Meeting for Winter session
Nov 23, 2022, 09:55 AM ISTमहाविकास आघाडीतून बाहेर पडा; भाजप नेत्याचे उद्धव ठाकरे यांना आवाहन
उद्धव ठाकरे काँग्रेसधार्जिण झाले असून त्यांच्यात आणि त्यांच्या टीम मध्ये धमक असेल तर त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असे आवाहन बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
Nov 20, 2022, 04:55 PM IST