maharshtra political crisis

Sharad Pawar: 'राष्ट्रवादी पक्ष फुटला नाही, पण अजित पवारांवर कारवाई होणार'; शरद पवारांची स्पष्ट केली भूमिका!

Sharad Pawar Press Conference: अजित पवार यांनी  उपमुख्यमंत्रीपदाची (DYCM of Maharastra) शपथ घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठं वक्तव्य केलं आहे.

Jul 2, 2023, 04:40 PM IST

Maharashtra Politics : महाराष्ट्राचे राज्यपाल चुकलेच, कोश्यारींच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

सत्तासंघर्षावर निकाल देताना सुप्रीम कोर्टानं राज्यपालांवर (Governor) जोरदार ताशेरे ओढले आहेत. राज्यापालांच्या भूमिकेवर कोर्टानं अनेक सवाल उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता या चुकलेल्या राज्यपालांचं काय? असा प्रश्न उपस्थित झालाय

May 11, 2023, 08:34 PM IST

राहुल नार्वेकर न्याय कसा करणार? शिवसेनेचा व्हीप कोण असणार?

16 आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narvekar) निर्णय घ्यायचाय, त्याचवेळी व्हीपबाबतही शिंदे गटाला तातडीनं निर्णय घ्यावा लागणार आहे. वाचा नेमके काय पेचप्रसंग उभे ठाकलेत.

 

May 11, 2023, 05:45 PM IST