maharatra

'महाराष्ट्रात लिडर नाही डीलर, मोदी खोटारडेपणाची फॅक्टरी'; शिवतीर्थावरून तेजस्वी यादव यांचा हल्लाबोल!

Bharat JodoNyay Yatra : ठाकरेंच्या शिवतिर्थावरून इंडिया आघाडीने प्रचाराचा नारळ फोडला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवरच्या जाहीर सभेने होणार आहे. अशातच शिवाजी पार्कवर बोलताना तेजस्वी यादव यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

Mar 17, 2024, 07:59 PM IST

डबल व्होटींग... मतदानाचा `कानडा गेम`

पुणे-अमरावतीतील हजारो मतदारांची नावं मतदारयादीतून गायब आहेत. याउलट कुलाब्यातील अनेक मतदारांची नावे कर्नाटकातील मतदार याद्यांमध्येही नोंदली गेलीत. गेली अनेक वर्षे हे मतदार महाराष्ट्र आणि कर्नाटकात डबल व्होटिंग करतायत.

Apr 19, 2014, 12:20 PM IST