maharashtracha favourite kon award

Maharashtracha Favourite Kon : महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता ठरला प्रसाद ओक

 झी टॉकीज (Zee Talkies) ही वाहिनी नेहमीच कलाकार आणि प्रेक्षक यांची नाळ जोडण्यासाठी पुढाकार घेत आली आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणजे महाराष्ट्राचा फेवरेट कोण (Maharashtracha Favourite Kon) हा पुरस्कार सोहळा.

Feb 26, 2023, 08:44 PM IST