बीडमध्ये दुहीचं बीज, दोन समाजांचा एकमेकांवर बहिष्कार...सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी
Beed Communal Conflict : बीडमध्ये जातीय संघर्ष शिगेला पोहोचलाय. इथं दोन समाज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. एका समाजाने तर चक्क बैठक घेत दुसऱ्या समाजाच्या लोकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणाच केली. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
May 27, 2024, 09:36 PM ISTVIDEO | रवींद्र धंगेकरांचे आरोप प्रसिद्धीसाठी, 2 दिवसात माफी मागवी : हसन मुश्रीफ
Hasan Mushrif revert on Ravindra Dhangekar allegation
May 27, 2024, 02:55 PM ISTVideo | महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी विधानसभा निवडणूक?
Maharashtra Vidhan Sabha Election In October
May 27, 2024, 12:15 PM ISTVidhan Sabha Election 2024: दिवाळीआधी राज्याला मिळणार नवं सरकार; 'या' तारखांना विधानसभेचं मतदान?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date: लोकसभेच्या निकालाआधीच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत संपण्याच्या आधी किंवा मुदत संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी नवीन विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक असतं.
May 27, 2024, 10:47 AM IST'मुंबईकरांनो पावसाळ्यात 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या
पहिला पाऊस आणि वरळी सी लिंक किंवा मरीन ड्राईव्ह हे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याची ठिकाणं आहेत. असं असलं तरी तुम्हाला मित्रांसोबत पिकनिकचा प्लॅन करायचा असल्यास मुंबईच्या जवळपास असलेल्या या ठिकाणांना नक्की भेट द्या.
May 26, 2024, 09:21 PM ISTस्पर्धा परीक्षेत अपयश, पण तो खचला नाही...! गावी गेला अन् शेतीतून घेतलं लाखोंचं उत्पन्न
Hanuman Bhoyar sucess story : आयुष्यातील कमवती 10 वर्ष स्पर्धा परीक्षेसाठी देणाऱ्या विद्यार्थ्यांना जेव्हा घरी पुन्हा मोकळ्या हाताने जावा लागतं, तेव्हा नाकार्तेपणाची भावना जगणं तरुणांसाठी खूप अवघड असतं. मात्र, एका तरुणाने शेतीच्या माध्यमातून स्वत:चं अस्तित्व सिद्ध केलंय.
May 26, 2024, 03:45 PM ISTVIDEO | अकोला ठरलं विदर्भातील सर्वात उष्ण शहर, 44 ते 45 अंश तापमानाची नोंद
Maharashtra Heatwave Akola Hottest City In State
May 26, 2024, 02:05 PM ISTJalana | हंडाभर पाण्यासाठी पायपीट, राजकीय नेत्यांना हे वास्तव कधी दिसणार?
Maharashtra Water Crisis in Jalana
May 25, 2024, 09:30 PM ISTफक्त 0 KM... महाराष्ट्रात आहे भारताचा मध्यबिंदू; भौगोलीक स्थान ठरवणारा नागपुरचा झिरो माइल स्टोन |
नागपुरचा झिरो माइल स्टोन हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अनोखे पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण भौगोलिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे.
May 25, 2024, 08:26 PM ISTपु्ण्यानंतर नागपूर, जळगावातही 'हिट अँड रन', मद्यधुंद वाहनचालकांना कधी लागणार 'ब्रेक'?
Maharashtra Hit and Run Case : राज्यात हिट अँड रनच्या घटना वाढत चालल्यात.. दारुच्या नशेत वाहन चालवताना अपघाताच्या घटना पुण्यापाठोपाठ जळगाव आणि नागपुरातही घडल्यात. यामुळे मद्यधुंद वाहनचालकांना ब्रेक कधी लागणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
May 25, 2024, 08:13 PM ISTPune Hit And Run Case: गुन्हाच्या तपासासाठी पोलिसांकडून रिक्रिएशन
Pune Hit And Run Case: Recreation by police to investigate the crime
May 25, 2024, 06:50 PM ISTPune Porsche Accident : 'आधी आमिष दाखवलं, नंतर धमकवलं आणि...' ड्रायव्हरच्या तक्रारीत धक्कादायक खुलासा
Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडिल आणि आजोबांसंदर्भात पोलीस आयुक्तांकडून मोठी माहिती उघड.
May 25, 2024, 12:53 PM IST
VIDEO | लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र
latur water shortage news in detail
May 24, 2024, 06:35 PM ISTVIDEO | पुणे अपघात प्रकरणी ड्रायव्हरचे कॉल रेकॉर्ड तपासणार
pune Porsche Accident driver call recording
May 24, 2024, 06:25 PM ISTपुणे कार अपघातात प्रकरणात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा?
Pune Porsche Accident : पुणे कार अपघात प्रकरणी विशाल अग्रवालसह सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला मुलाचे वडील विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आज किंवा उद्या जामीन मिळण्याची शक्यता आहे.
May 24, 2024, 06:23 PM IST