मला अजित पवारांची भीती वाटायची’ To The Point मुलाखतीत जितेंद्र आव्हाड खळबळजनक विधान
I used to fear Ajit Pawar Jitendra Awad sensational statement in To The Point interview
Aug 3, 2024, 11:25 PM ISTMaharashtra| मुंबईला आज पावसाचा यलो तर पुण्याला रेड अलर्ट
IMD Red And Orange Alerts Across Maharashtra
Aug 3, 2024, 09:40 AM ISTपूजा खेडकर नक्की आहे तरी कुठे? परदेशात पसार झाल्याच्या चर्चांना उधाण
IAS Puja Khedkar Row: पूजा खेडकर प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकर परदेशात फरार झाल्याची माहिती समोर येतंय.
Aug 2, 2024, 10:33 AM IST
विचारेंनी खटला दाखल केल्यावर संतापले नरेश म्हस्के; म्हणाले,'जे काही खटले असतील...'
Rajan Vichare vs Naresh Mhaske: राजन विचारे आणि नरेश म्हस्के हा वाद वेळोवळी वर उफाळून येत असतो. आता राजन विचारेंनी नरेश म्हस्के यांच्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
Aug 2, 2024, 09:28 AM ISTMaharashtra | राज्यात रेशन ऑफलाईन देण्याचे पुरवठा विभागाचे आदेश, 'झी 24 तास'चा इम्पॅक्ट
Offline Ration Distribution in Maharashtra
Jul 31, 2024, 08:55 PM ISTलाल दिव्याची हौस नडली, फसवणुकीचे 'हे' 5 आरोप... असा झाला पूजा खेडकरचा खेळ खल्लास
Pooja Khedkar Case : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्यावर UPSC ने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. पूजा खेडकर यांचं प्रशिक्षणार्थी पद ताप्तुरतं रद्द करण्यात आलं असून त्यांच्यावर आजीवन केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
Jul 31, 2024, 06:04 PM IST'पूजा खेडकर फ्रॉड नाही तर फायटर, जिल्हाधिकाऱ्यांनीच तिला रुममध्ये बोलावलं आणि...' प्रकरणात नवा ट्विस्ट
Pooja Khedkar : लैंगिक छळाची तक्रार केल्यानंच आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना टार्गेट करण्यात आला आहे, असा युक्तीवाद पूजा खेडकरांच्या वकिलांनी कोर्टात केला आहे. तसंच पूजा खेडकर या 47 टक्के दिव्यांग असल्याचा दावाही त्यांनी केलाय.
Jul 31, 2024, 03:37 PM ISTPune Weather News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार, पुढचे 4 दिवस महत्त्वाचे
Pune Weather Updates: राज्यात जुलै अखेर पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आता ऑगस्टमध्ये पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. तसा हवामान विभागाने इशारा दिला आहे.
Jul 31, 2024, 12:07 PM IST
Maharashtra | ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी महामंडळाची घोषणा
Maharashtra Govt Announced Vayashri Yojana for Senior Citizen
Jul 30, 2024, 05:00 PM ISTमंत्रिमंडळाच्या बैठकीत वित्त विभागाच्या भूमिकेवर होणार चर्चा?
Maharashtra Cabinet Meeting At Sahyadri Guest House Update
Jul 30, 2024, 02:50 PM ISTअमेरिकेचा पासपोर्ट तर तामिळनाडूचं आधार कार्ड, कोकणातील घनदाट जंगलात आढळलेल्या महिलेला 'नवऱ्यानेच इंजेक्शन देऊन...'
Sindhudurg Crime : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात एका 50 वर्षीय महिलेला लोखंडी साखळीनं झाडाला बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. संबंधित महिला कोण आहे आणि तिच्यासोबत नेमकं काय झालं हे समोर आलंय.
Jul 30, 2024, 11:20 AM ISTvideo| पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मल्लखांबाची शान
Paris Indian Olympic House Demonstrate Maharashtra Fastest Growing Sports Malkhamb
Jul 30, 2024, 10:10 AM IST'लाडकी बहीण' योजनेमुळे पतीने दिला घटस्फोटाचा इशारा; कारण ठरला पुण्यातील BJP आमदार
Divorce Due To Ladki Bahin Yojana: हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर संताप व्यक्त होत असतानाच पुणे पोलिसांकडून मात्र प्रकार समोर आणणाऱ्यावरच दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला जातोय.
Jul 30, 2024, 10:04 AM IST