Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार Vs पवार लढत? काय म्हणालेत अजित पवार
Ajit Pawar On Pawar Vs Pawar In Baramati Vidhan Sabha Election
Aug 10, 2024, 11:05 AM ISTMaharashtra| ठाकरे गट, मराठा आंदोलकांवर काय बोलणार?
Raj Thackeray To Hold Press Conference At 1 PM At Sambhajinagar
Aug 10, 2024, 09:30 AM ISTPolitics | निवडणुकीचा काळ, यांत्राचं पीक... राजकीय वातावरण तापलं
Maharashtra Assembly Election 2024 Election Yatra
Aug 9, 2024, 10:25 PM ISTबीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर गोंधळ, सुपाऱ्या टाकत चले जावच्या घोषणा
Beed Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मराठवाड्यातील बीडमध्ये आहेत. पण बीड शहरात आगमन होताच शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यासमोर गोंधळ घातला.
Aug 9, 2024, 05:59 PM ISTमहाराष्ट्रातील असं शिव मंदिर जे वसलंय दोन दोन धबधब्यांच्या सान्निध्यात, इथे तुम्हाला दिसतो स्वर्गाचा दरवाजा
Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील असं महादेव मंदिर जे दोन दोन धबधब्यांच्या सान्निध्यात वसलंय. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, इथे निसर्गाची एक किमयाही पाहिला मिळते. तुम्हाला इथे स्वर्गाचा दरवाजा पाहिला मिळतो.
Aug 9, 2024, 04:43 PM IST'कांद्याने लोकसभेत कंबरडं मोडलं चूक मान्य करतो...' अजित पवारांची निफाडमध्ये कबुली
Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा गुरूवारपासून सुरू झालीय. शुक्रवारी अजित पवार नाफेडमध्ये होते, यावेळी त्यांनी कांदा प्रश्नामुळे लोकसभेत कंबरडं मोडल्याची कबुल अजित पवार यांनी दिलीय.
Aug 9, 2024, 03:38 PM ISTVIDOE | जयंत पाटील, अमोल कोल्हे थोडक्यात बचावले
Jayant Patil and Amol Kolhe crane trolley accident in shivneri
Aug 9, 2024, 11:25 AM ISTMaharashtra Weather News : आठवड्याच्या शेवटी राज्यातील कोणत्या भागांना पावसाचा तडाखा, कुठे विश्रांती? हवामान विभागाचं उत्तर पाहा...
Maharashtra Weather News : पावसाचा जोर कमी झालेला असला तरीही त्याची सुरू असणारी रिपरिप अद्यापही थांबलेली नाही. आठवड्याच्या शेवटी कसं असेल पर्जन्यमान?
Aug 9, 2024, 06:44 AM IST
बापरे! महिलेच्या डोळ्यात चक्क 60 जिवंत अळ्या, डॉक्टरही अचंबित... नेमकं काय घडलं?
बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथं एका महिलेच्या डोळ्यात चक्क 60 जिवंत अळ्या आढळल्या असून त्यामुळं डॉक्टरही अचंबित झालेत. या अळ्या तिच्या डोळ्यात कुठून आल्या? असा प्रश्न सर्वांना पडलाय.
Aug 8, 2024, 09:18 PM IST'मी शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला...', मेडलसह स्वप्निल कुसाळेने काळीजही जिंकलं, म्हणतो...
Paris Olympic 2024 : ऑलिम्पिक मेडलिस्ट स्वप्निल कुसाळे मायदेशी परतला असून पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. पुण्यात पाऊल ठेवताच स्वप्निलचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
Aug 8, 2024, 05:33 PM ISTबच्चू कडू संतापले, अधिकाऱ्याच्या लगावली कानशिलात
Bachchu Kadu : छत्रपती संभाजीनगरात आमदार बच्चू कडू यांनी एका अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दिव्यांगांना वाटप करण्यात आलेल्या इ-रिक्षा खराब असल्याच्या तक्रारी आल्यानंतर बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची कानउघडली केली.
Aug 8, 2024, 05:27 PM IST
देवदेतांच्या पुजेला का वापरतात तांदूळ, काय सांगतं शास्त्र ?
सणावाराला किंवा पुजा करताना तांदूळ हे लागतातच. तांदळाशिवाय कोणतीही पुजा अपूर्ण राहते. जाणून घेऊयात तांदळाला इतकं महत्त्व का दिलं जातं ?
Aug 8, 2024, 11:20 AM ISTMaharashtra| लाडकी बहीणवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारलं
Supreme Court Slam Maharashtra Govt On Ladki Bahin Yojna
Aug 8, 2024, 09:40 AM ISTNashik: आजपासून अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात
Nashik Ajit Pawars Jansanman Yatra starts from today
Aug 8, 2024, 08:45 AM IST'लाडकी बहीणसाठी तुमच्याकडे पैसे आहेत पण...'; सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला झापलं
Supreme Court Slams Maharashtra: सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांमध्ये राज्यामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर ताशेरे ओढले आहेत. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय...
Aug 8, 2024, 08:07 AM IST