maharashtra weather forcast today

Maharashtra Weather Forecast : मान्सून मार्गी लागण्यापूर्वी राज्यात यलो अलर्ट, कोणत्या भागाला सावधगिरीचा इशारा?

Maharashtra Weather Forecast Latest News : राज्याच्या हवामानात सातत्यानं बदल होत असतानाच मान्सूनच्या तयारीचं वृत्त समोर आलं. त्यातच 'मोचा' चक्रिवादळाचा इशाराही असल्यामुळं आता देशाच्या महासागरांवर तयार होणाऱ्या वातावरणाकडे हवामान विभागाचंही लक्ष आहे.

 

May 4, 2023, 07:40 AM IST

Maharashtra Weather: छत्री घेऊनच बाहेर निघा! पुण्यासह राज्यातील 'या' जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी

IMD Weather Alert: राज्याच्या विविध भागात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच पुणे शहरात (Pune Rains) देखील 3 मे ते 7 मे पर्यंत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

May 3, 2023, 09:22 PM IST

Weather Forecast Today: उकाडा वाढणार, त्याआधी पाऊस झोडपणार; चित्रविचित्र हवामानानं व्हाल हैराण

Maharashtra Weather Forecast Today: पुढील काही दिवस देशात हवामान नेमकं कसं असेल याचा अंदाज वर्तवताना वेधशाळेकडून काही महत्त्वाचे इशारेही देण्यात आले आहेत.

 

May 3, 2023, 06:54 AM IST