maharashtra vidhan sabha nivadnuk

EXCLUSIVE: अजित पवारांनी शरद पवारांना अध्यक्षपदावरुन हटवलं होतं, सुप्रिया सुळेंचा खळबळजक दावा

Supriya Sule on Ajit Pawar: अजित पवारांनी  (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) अध्यक्षपदावरुन हटवलं होतं असा खळबळजनक दावा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. 'झी 24 तास'ला दिलेल्या 'टू द पॉईंट'मधील मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. महायुतीत सामील होण्यापूर्वी शरद पवारांना हटवलं. तसंच शरद पवारांना अध्यक्षपदावरुन हटवल्याचं लपवून ठेवलं असाही दावा त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी पक्ष फोडला नाहीतर ओरबाडला अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. पक्ष सोडून जाणा-या प्रत्येकानं खंजीर खुपसला अशी खंतही त्यांनी मांडली. 

 

Nov 6, 2024, 05:11 PM IST

महाराष्ट्रात सर्वात मोठा राजकीय ट्विस्ट? CM पदाबद्दल तावडे म्हणाले, 'BJP मध्ये ज्या नावाची चर्चा होते ते कधी...'

Vinod Tawade On To Be CM Of State: महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून सध्या राज्यात एक दोन नाही तर पाच ते सहा जणांची नावं चर्चेत असतानाच भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडेंनी पत्रकारांसमोरच सूचक विधान केलं आहे.

Nov 6, 2024, 02:27 PM IST

आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंना खोचक सवाल! म्हणाले, 'महायुतीत मनसेला...'

 Aaditya Thackeray Slams MNS Chief Raj Thackeray: राज ठाकरेंनी शिवसेना पक्षाबद्दल केलेल्या विधानावरुन आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी खोचक शब्दांमध्ये मनसे अध्यक्षांवर निशाणा साधला.

Nov 6, 2024, 01:44 PM IST
Maharashtra Assembly Election Congress Notice Pune PT35S

पुण्यातील बंडखोरांना काँग्रेसकडून नोटीस

Maharashtra Assembly Election Congress Notice Pune

Nov 6, 2024, 01:15 PM IST

'तुमचे पूर्वज मुघलांच्या चाकरीत होते, शिवरायांबद्दल इतका द्वेष...'; राऊत फडणवीसांवर खवळले

Maharashtra Assembly Election Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील विषयावरुन राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

Nov 6, 2024, 12:13 PM IST

'मुंब्र्यात शिवरायांचं मंदिर उभारा'वरुन राडा! राऊत फडणवीसांवर संतापून म्हणाले, 'देशातील मुस्लिमांचा...'

Sanjay Raut On Devendra Fadnavis Shivaji Maharaj Temple In Mumbra: उद्धव ठाकरेंनी रत्नागिरीमधील जाहीर सभेत केलेल्या विधानावरुन फडणवीसांनी कोल्हापूरमधील महायुतीच्या सभेमध्ये केलेल्या टीकेचा संदर्भ देत विचारण्यात आलेला प्रश्न

Nov 6, 2024, 11:21 AM IST

काँग्रेस महाराष्ट्राच्या जनतेला 5 गँरटी देणार! शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी काय? वाचा...

Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 5 गँरटी जाहीर केल्या आहेत.

Nov 6, 2024, 10:33 AM IST

लाईट बील 30 % कमी करणार, लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी...; CM शिंदेंची 10 वचनं

Maharashtra Assembly Election Eknath Shinde Kolhapur Rally: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरमधील महायुतीच्या जाहीर सभेतील भाषणादरम्यान 10 महत्त्वाच्या घोषणा केल्या असून यामध्ये त्यांनी 2029 च्या महाराष्ट्राचाही उल्लेख केला आहे.

Nov 6, 2024, 09:15 AM IST

भाजपाचं धक्कातंत्र! राज्यातील 40 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; पाहा नेत्यांची संपूर्ण यादी

Maharashtra Assembly Election: विधानसभेच्या निवडणुकीमधील मतदानाला दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असतानाच भारतीय जनता पार्टीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयाची माहिती त्यांनी एका पत्रकातून दिली आहे.

Nov 6, 2024, 08:42 AM IST

काल माघारनाट्य आणि आज मास्टरस्ट्रोक! मविआला सापडला कोल्हापूर उत्तरचा शिलेदार; शाहू महाराजांनी केली घोषणा

Maharashtra Assembly Election: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मधुरीमाराजे (Madhurima Raje) यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने काँग्रेसची (Congress) नाचक्की झाली होती. पण आता महाविकास आघाडीने नाराज झाल्याने अपक्ष अर्ज दाखल करणाऱ्या राजेश लाटकर (Rajesh Latkar) यांना समर्थन जाहीर केलं आहे. 

 

Nov 5, 2024, 08:45 PM IST

लाडकी बहीण योजना बंद? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, म्हणाले 'डिसेंबरमध्ये...'

Eknath Shinde on Laadki Bahin Yojna: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही निवडणूक लाडक्या बहिणींच्या (Laadki Bahin) योगदान व शुभेच्छावर जिंकणार आहे असं म्हटलं आहे. तसंच  सावत्र भाऊ लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले असल्याची टीका केली.

 

Nov 5, 2024, 06:26 PM IST

...तर महाविकास आघाडी महायुतीविरोधात एकसुद्धा उमेदवार देणार नाही; जाहीर सभेत ठाकरेंचं विधान

Uddhav Thackeray Kolhapur Radhanagri Rally Speech: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच प्रचार सभेमध्ये केलेलं हे विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मंचावर जाहीर भाषणात त्यांनी असं का म्हटलं जाणून घेऊयात

Nov 5, 2024, 03:49 PM IST