maharashtra recruitment 0

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती, 'येथे' पाठवा अर्ज

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती केली जाणार आहे. याचा तपशील जाणून घेऊया. 

May 13, 2024, 07:08 PM IST

Bank Job: एक्झिम बँकेत विविध पदांची भरती, 63 हजारपर्यंत मिळेल पगार

Exim Bank: एक्झिम बॅंकेत मॅनेजमेंट ट्रेनीच्या 45 जागा भरल्या जाणार असून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु आहे. 

Oct 20, 2023, 10:37 AM IST

'यासाठी' दबाव होता म्हणून सत्तेत सहभागी, अजित पवारांनी सांगितले भाजपसोबत सत्तेत जाण्यामागचे कारण

Maharashtra Politics: आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा शेतकऱ्यांनी वणी चौफुलीजवळ अडवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी कांदे-टोमॅटो फेकून निषेध व्यक्त केला होता.

Oct 7, 2023, 03:31 PM IST

राज्यातील विविध विभागांमध्ये दीड लाख पदे भरणार, अजित पवारांची मोठी घोषणा

Maharashtra Job: महाराष्ट्रात दीड लाख रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये तलाठी, पोलीस, शिक्षक, आरोग्य, कृषी, जलसंपदा, जलसंधारण अशा विविध विभागामध्ये रिक्त पदे भरली जातील.

Oct 7, 2023, 02:47 PM IST

राज्याच्या आरोग्य विभागात 11 हजार जागांची भरती

Health Department Recruitment:रिक्त जागा एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत भरल्या जातात. गट 'क' संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे, तसेच लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यांसारख्या पदांचा समावेश आहे.गट 'ड' संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यांसारख्या पदांचा समावेश आहे. 

Aug 20, 2023, 11:42 AM IST

Maharashtra Govt Jobs: राज्यातील विविध विभाग, जिल्हा परिषदांमध्ये 2.44 लाख पदे रिक्त

Maharashtra Government Jobs 2023: रिक्त पदामुळे सेवेत दिरंगाई होते आणि सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.  सरासरी 23 टक्के पदे रिक्त असली तरी काही विभागात 30 ते 50 टक्क्यांपर्यंत पदे रिक्त आहेत.

Jul 18, 2023, 04:12 PM IST

Maharashtra Recruitment : राज्यात 15 सप्टेंबरपासून जम्बो भरती, या विभागात 78000 पदे भरणार

 Maharashtra Recruitment 2022 : सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये राज्यात जम्बो मेगाभरती होणार आहे. पोलिसांसह (Police Recruitment) तब्बल 78 हजार पदांची भरती होणार आहे.  

Aug 30, 2022, 11:03 AM IST