Maharashtra Rain | सावधान, पुढचे पाच दिवस गारपिटासह पावसाचा इशारा
IMD Alert Maharashtra For Next Five Days Of Heavy Rainfall Hailstrom And Lightening
Apr 11, 2023, 09:55 AM ISTRains: राज्यात 20 मार्चपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा
Washim Pomigranate Crop Loss
Mar 18, 2023, 05:20 PM ISTWeather Update : बुरा न मानो होली है...! होळीच्या दिवशी 'या' भागात पाऊस, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Weather Forecast: दिवसा उष्णतेची लाट तर रात्री थंडीची चाहूल असताना त्यात आता पावसाची पण भर पडली आहे.होळीच्या आधी किंवा होळीच्या दिवशी महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Mar 4, 2023, 08:23 AM ISTWeather Update : अरे देवा! पुन्हा पाऊस, होळीपूर्वी 'या' राज्यात 4 ते 6 मार्चदरम्यान पावसाची शक्यता
Weather Update : होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महाराष्ट्रात पावसाची (Maharashtra Weather Update) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 4 ते 6 मार्चदरम्यान महाराष्ट्रातील काही भागात पावसाच्या सरी कोसळ्याती शक्यता आहे.
Mar 3, 2023, 07:19 AM ISTMaharashtra Rain : राज्यात या ठिकाणी पावसाचा अलर्ट; पुण्याला रात्री झोडपले, आज पुन्हा पाऊस कोसळणार
Rain In Maharashtra : पुण्यात आज पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Rain In Pune) तसेच राज्यातही कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता कायम आहे.
Oct 20, 2022, 07:29 AM ISTकोकण, नाशिक, यवतमाळ येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
Rain in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने दैना उडवून दिली आहे. (Heavy rain) काल पुन्हा दक्षिण रायगडमध्ये जोरदार पाऊस झाला. महाड आणि परिसरात ढगांच्या गडगडाटसह जोरदार पावसाच्या सरी बरसल्यात.
Oct 18, 2022, 07:30 AM ISTMaharashtra Rain : परतीच्या पावसाचा दणका, कऱ्हा नदीच्या पुलावरुन वाहून गेली कार । पाहा व्हिडिओ
Maharashtra Rain : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास गमावला आहे. ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस सुरूच आहे.
Oct 13, 2022, 08:34 AM ISTRain News Update: पावसाबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यभरात इतके दिवस मुसळधार कोसळणार
Maharashtra Rain Latest News : राज्यभरात गेल्या काही दिवसांमधील उघडीपीनंतर बुधवारपासून येत्या आठ दिवस म्हणजे 14 सप्टेंबपर्यंत संपूर्ण राज्यभरात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Rain )
Sep 7, 2022, 08:02 AM ISTपावसाची महत्त्वाची अपडेट; राज्यात पुढील तीन दिवस या भागात जोरदार पाऊस
Maharashtra Rainfall : राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढणार आहे. सध्या राज्यात अधूनमधून पाऊस कोसळत आहे. आता राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Aug 20, 2022, 07:52 AM ISTधो धो पाऊस, नदीला पूर तरीही भलताच आगावूपणा, जे व्हायचं तेच झालं...ट्रॅक्टरसह 5 जण वाहून गेलेत । पाहा
Rain In Amravati : राज्यात सर्वत्र धो धो पाऊस कोसळत आहे. अमरावती जिल्ह्यातही असाच पाऊस कोसळत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पुलावरुन पाणी वाहत असताना ट्रॅक्टर पाण्यात घालणे जीवावर बेतले.
Aug 9, 2022, 09:14 AM ISTविदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईसह कोकणात ऑरेंज अलर्ट
Rain News : Rain In Maharashtra : राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. गेले दोन दिवस पावसाचे धुमशान पाहायला मिळत आहे. विदर्भाला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. तर कोकणातही धुवाधार पाऊस कोसळत आहे.
Aug 9, 2022, 07:52 AM ISTRain News : मान्सूनबाबत आता एक अतिशय महत्त्वाची बातमी
Rain News : पावसाबाबत आता एक अतिशय महत्त्वाची बातमी. कालपासून पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. आता हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
Aug 6, 2022, 08:30 AM ISTRain : कोकणातील या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट, विदर्भातही मुसळधार
Rain in Maharashtra : राज्यात काही दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने आज विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. मात्र, पुणे वेधशाळेने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
Jul 15, 2022, 02:24 PM ISTVideo : धक्कादायक ! पुराच्या पाण्यातून गरोदर महिलेला खाटेवरुन नेण्याची वेळ
Pregnant Women Travel From Flood : एक धक्कादायक बातमी. धो धो पाऊस कोसळत होता. नदीला पूर आला होता. एका गरोदर महिलेला प्रसुदी वेदना सुरु झाल्याने कुटुंबात चिंतेचे वातावरण होते...
Jul 15, 2022, 01:26 PM ISTराज्यात पावसामुळे आतापर्यंत 99 जणांचा बळी; पूरस्थिती कायम, चार दिवस समुद्राला मोठी भरती
Rain in Maharashtra : आज राज्यात कुठेही रेड अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, सातारा आणि पुण्यात ऑरेंज अलर्ट आहे. काही ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. आजपासून चार दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे.
Jul 15, 2022, 10:39 AM IST