maharashtra politics news

Maharashtra Politics News  Ministership bait  5 BJP MLAs cheated one arrested from Gujarat PT11M2S

Cheating BJP MLA । मंत्रिपदाची ऑफर देत भाजपच्या आमदारांची फसवणूक

Maharashtra Politics News Ministership bait 5 BJP MLAs cheated one arrested from Gujarat

May 17, 2023, 07:45 AM IST

राजकारणातील सर्वात मोठी बातमी, मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा

 Cheating 5 BJP MLAs : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार प्रतीक्षा सुरु असताना राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोठी रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न झाल्याचं प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुजारातमधून एकाला अटक कऱण्यात आली आहे. 

May 17, 2023, 07:10 AM IST

जेव्हा बाबा 15 दिवसांनी घरी येतात..; चिमुकलीचा हा Video पाहिला का?

Father Daughter Viral Video : बाप लेकीचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नातं असते. त्या नात्यातील गोडवा एक मुलगी आणि वडीलचं सांगू शकतो. सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हिडीओ प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणतं आहे. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ? 

May 14, 2023, 02:16 PM IST

12 विधान परिषद आमदार नियुक्ती प्रकरण सुनावणी पुन्हा लांबणीवर

Maharashtra Governor Nominated MLA : राज्यातील 12 विधान परिषद आमदार नियुक्ती प्रकरण सुनावणी लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी दीड महिन्यानंतर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार होती पण कामकाजमध्ये या केसचा समावेश करण्यात आलेला नाही.

May 12, 2023, 11:28 AM IST

Maharashtra Politics Crisis: राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणावर आज सुनावणी

Maharashtra Politics Crisis: राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आता विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. ठाकरे सरकारने 12 आमदारांची यादी दिली होती. त्यावर विचार केला गेला नाही. दरम्यान, शिंदे सरकारने नव्याने यादी दिली आहे.

May 12, 2023, 08:09 AM IST

Maharashtra Politics News : 12 विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी

Maharashtra Political Crisis  : 12 विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर 12 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात  सुनावणी होणार आहे.  ठाकरे सरकानं 12 आमदारांची यादी दिली होती. ती कायम ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा आजही निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या यादीत आज निकालाचा समावेश नाही. 

May 10, 2023, 10:58 AM IST

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन म्हटलं की येतो.. राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता !

Devendra Fadnavis : राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात असतानाच मी पुन्हा येईन, असे फडणवीसांनी म्हटले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बेळगाव दौरा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

May 5, 2023, 11:43 AM IST

राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता, राजकीय घडामोडींना वेग

Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने राज्यपालांची भेट घेतली. 

May 5, 2023, 09:18 AM IST

Flight Viral Video : किंकाळा, आरडाओरडा अन् धूर...हजारो फूट उंचीवर विमानात प्रवासी अडकले...

Flight Viral Video: हजारो फूट उंचीवर असलेल्या विमानात बघावं तिकडे धूर आणि प्रवाशांचा आरडाओरड आणि किंचाळ्या...हा भयानक व्हिडीओने झोप उडवली आहे. 

Apr 26, 2023, 09:32 AM IST

दिल्ली मेट्रोमध्ये लिफ्टमध्ये नराधमाचं महिलेशी गैरवर्तन, व्हिडीओमधून समोर आलं धक्कादायक कृत्य...

Delhi Metro News : गेल्या काही दिवसांमध्ये दिल्ली मेट्रोमधील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. पण दिल्ली मेट्रोमधील लिफ्टमधील एका धक्कादायक व्हिडीओने सर्वांचीच झोप उडवली आहे.

Apr 25, 2023, 03:17 PM IST

Viral Video : डोक्यावर बंदूक लावून प्रेयसीला लुटलं जात होतं, पण प्रियकराने जे केलं ते पाहून चोरही हैराण

Shocking Viral Video : तो आला आणि त्याने बंदुक काढली...तरुणीच्या डोक्यावर बंदूक लावून तो पैसे लुटतं होता. तेव्हा प्रेयसीच्यासोबत असलेला प्रियकर मात्र...व्हिडीओ पाहून तु्म्हाला ही बसेल धक्का

Apr 25, 2023, 02:35 PM IST

Viral Video : 'छोटा पॉकेट बडा धमाका'! 'या' चिमुकल्याचा डान्स पाहिला का?

Dance Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. निरागस, गोंडस ही पोरं असं काही करतात ही पाहणाऱ्यांची मनं जिंकतात. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पण म्हणाल की, 'छोटा पॉकेट बडा धमाका'. 

Apr 25, 2023, 10:52 AM IST

Viral Video : 'मला बाई दारुड्या भेटलाय नवरा...'; गाण्यावर चिमुकल्याचा डान्स पाहिला का?

Little Boy Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. हे व्हिडीओ पाहून दिवसभराचा थकवा नाहीसा होता आणि आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य येतं. एका चिमुकल्याने सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

Apr 18, 2023, 02:24 PM IST

Maharashtra NCP Crisis : 7 ते 16 एप्रिलदरम्यान पवारांच्या राष्ट्रवादीला नेमका कुठं सुरुंग लागला?

Ajit Pawar : गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीत अनेक घडामोडी सुरू आहेत. यामध्ये अजित पवार येत्या काळात राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला.

Apr 18, 2023, 12:27 PM IST

Mumbai News : मुंबईतील धक्कादायक घटना, स्टेशनवर महिलांच्या डब्यासमोर विकृत तरुणाचं आक्षेपार्ह कृत्य, Video Viral

Mumbai Local News : मुंबईतील रेल्वे स्टेशनवर एक संतापजनक घटना घटली आहे. प्लॅटफॉर्मवर महिला डब्यासमोर उभं राहून एका विकृत व्यक्तीचं संतापजनक कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. 

Apr 15, 2023, 11:36 AM IST