maharashtra petrol rate

महाराष्ट्रात कुणाला मिळणार 3 सिलेंडर मोफत? कसा घेता येणार लाभ?

Mukhyamantri Annapurna Yojana : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची घोषणा केली.

Jun 28, 2024, 08:15 PM IST

'फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प' विरोधकांची बोचरी टीका

Maharashtra Budget Session : अतिरिक्त अर्थसंकल्प म्हणजे महायुतीचा निवडणूक जाहीरनामा असल्याचं सांगत महिलांसाठी योजना आणून महायुतीने घेतले प्रायश्चित्त असल्चाची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Jun 28, 2024, 04:31 PM IST

Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पातून महिलांना काय मिळणार? अजित पवार यांची मोठी घोषणा

Announcements For Farmers in Maharashtra Budget : अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा (Maharashtra Budget Session 2024-2025) जाहीर केल्या आहेत.

Jun 28, 2024, 03:55 PM IST

इंधनाच्या दरात कोणताही बदल नाही, जाणून घ्या महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती...

Petrol Diesel Price : राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर किरकोळ पैशांच्या अंतराने बदलत असतात. चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत?

Feb 6, 2024, 09:52 AM IST

Petrol-Diesel स्वस्त होणार की महाग? 1 जुलैपासून किमतीत होणार बदल, जाणून घ्या आजचे दर

Today Petrol-Diesel Price : पुढील महिन्यापासून नवीन नियम लागू होणार असून यामध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त होणार की महाग हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Jun 30, 2023, 09:36 AM IST

Petrol Diesel Price : अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेल महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Today Petrol Diesel Price on 29 June 2023 :  भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सरकारी तेल कंपन्या जाहीर करतात. चार महानदरांमध्ये इंधनाचे दर स्थिर आहेत.

Jun 29, 2023, 08:53 AM IST

Petrol-Diesel च्या दरांबाबत मोठी अपडेट, गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर

Today Petrol-Diesel Price : चारचाकी किंवा दुचाकीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या... कारण आज महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलच्या दरांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

Jun 28, 2023, 08:40 AM IST

Petrol Diesel Price : महाराष्ट्रात पेट्रोलचे दर जास्त का? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Today Petrol Diesel Price on 26 June 2023 :  भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सरकारी तेल कंपन्या जाहीर करतात. चार महानदरांमध्ये इंधनाचे दर स्थिर आहेत. मात्र अनेक प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर..

Jun 26, 2023, 08:28 AM IST

Petrol Diesel Price : आज तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, वाचा नवे दर

Today Petrol Diesel Price on 22 June 2023 :  भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सरकारी तेल कंपन्या जाहीर करतात. चार महानदरांमध्ये इंधनाचे दर स्थिर आहेत. मात्र अनेक प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर.

 

Jun 22, 2023, 08:48 AM IST

Petrol-Diesel च्या दराबाबत नवीन अपडेट, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol and Diesel Rate :  देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर...

May 10, 2023, 10:10 AM IST

Petrol Diesel Price Today : आताच भरून घ्या पेट्रोल- डिझेल; Weekend साठी बाहेर जाण्याआधी पाहा नवे दर

Petrol-Diesel Price Today: आठवड्याच्या शेवटी बाहेर पडण्याआधी पाहून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे दर. म्हणजे आयत्या वेळी Cash कमी नको पडायला... 

 

Feb 24, 2023, 08:57 AM IST