maharashtra organized criminal act

13 टोळीतील तब्बल 102 गुन्हेगारांच्या मुसक्या, मोक्काअंतर्गत कारवाई

  गेल्या दोन वर्षात मोक्का कायद्यांतर्गंत सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी धडाका लावलाय. 13 टोळीतील तब्बल 102 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून मोक्का कारवाईची सेंच्युरी पूर्ण केली. 

Mar 17, 2018, 05:41 PM IST