रिक्षाचालकाने प्रवाशाच्या कानाचा तोडला लचका; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune Crime : पुण्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. या घटनेनंतर रिक्षाचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. पुणे पोलीस आरोपी रिक्षाचालकाचा आता शोध घेत आहे
Jun 4, 2023, 11:11 AM ISTShivaji Maharaj Rajyabhishek Din : शिवाजी महाराजांचे दिल्लीत भव्य स्मारक, राज्य सरकारचा निश्चय
Shivrajyabhishek Din 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य राष्ट्रीय स्मारक नवी दिल्लीत उभारण्याचा निश्चय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
Jun 2, 2023, 02:30 PM ISTMaharashtra SSC 10th Result 2023 | राज्याचा 10वीचा निकाल जाहीर, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक
Maharashtra SSC 10th Result 2023 | राज्याचा 10वीचा निकाल जाहीर, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक | Maharashtra 2023 SSC Board Exam Result Announced Live video
Jun 2, 2023, 12:05 PM ISTSSC Result 2023 : कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार जास्तीचे टक्के? पाहा निकालांबाबतची मोठी Update
Maharashtra SSC Result 2023 : महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या दहावीचा निकाल 93.83 टक्के इतका लागला आहे.
Jun 2, 2023, 11:51 AM ISTMSBSHSE SSC 10th Result Today | आज 10 वीचा निकाल लागणार; दुपारी १ वाजता होणार जाहीर
MSBSHSE SSC 10th Result Today | आज 10 वीचा निकाल लागणार; दुपारी १ वाजता होणार जाहीर
Jun 2, 2023, 10:20 AM ISTवडिलांना पुन्हा भेटणार का? गौतमी पाटील म्हणते, मी एकट्याने...
Gautami Patil : गौतमी पाटील तिच्या डान्समुळे कायम वादात अडकल्याचं पाहायला मिळते. गौतमीच्या डान्सवरून वाद झाल्यानंतर तिच्या आडनावावरून वाद पेटला होता. अशातच गौतमीच्या वडिलांनी माध्यमांसमोर येत गौतमीला भेटण्याची इच्छा व्यक्त करत तिला पाठिंबा दिला आहे.
Jun 2, 2023, 09:36 AM ISTCareer after SSC: 10वी नंतर बारावी की डिप्लोमा, करायचं काय? गोंधळात पडला असाल तर 'या' पर्यायांचा करा विचार...
Career Options After 10th Class: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज (2 जून 2023) दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. 10वी हा करिअरमधील सर्वात महत्त्वाचा आणि गोंधळात टाकणारा टप्पा आहे. दहावीनंतर नेमकं काय करावे? डिप्लोमा की बारावीपर्यंत शिक्षण? असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडत असतो. करिअरचा कोणता मार्ग त्यांना त्यांचे ध्येय आणि नोकरी साध्य करण्यासाठी मदत करेल. पुढे जाऊन त्यांना चांगल्या नोकरीचे समाधान कोठे मिळणार आहे? असे प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उद्भवतात.
Jun 2, 2023, 08:55 AM ISTMSBSHSE SSC 10th Result Today: दहावीच्या विद्यार्थ्यांनो इथं लक्ष द्या, 'इथे' पाहा ऑनलाईन निकाल, दुपारी 1 ला होणार जाहीर..
Maharashtra SSC Result 2023 Today : दहावीच्या निकालाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दहावीचा निकाल (10th Result) उद्या म्हणजे 2 जूनला लागणार आहे. दुपारी एक वाजता दहावीचा निकाल ऑनलाईन (Online Result) पाहता येईल.. त्याआधी सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होईल. राज्यात 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलीय.. तेव्हा या सर्वच विद्यार्थ्यांसोबत (SSC Students) त्यांचे पालक आणि शिक्षकांना निकालाबाबत उत्सुकता आहे.
Jun 1, 2023, 08:20 PM IST'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच', पंकजा मुंडे असं का म्हणाल्या ?
Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेले सूचक विधान, सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. 'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच', असे ते का म्हणाल्या, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Jun 1, 2023, 02:31 PM ISTMaharashtra SSC Result 2023: आज दहावीचा निकाल; 'झी 24 तास' वर पाहा निकालाचे सर्व अपडेट्स
Maharashtra SSC 10th Result 2023: आज दहावीचा निकाल; 'झी 24 तास' वर पाहा निकालाचे सर्व अपडेट्स, दुपारी एक वाजता mahahsscboard.in, mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईट वर निकाल जाहीर होणार..
Jun 1, 2023, 01:18 PM IST
मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून? सुरूवात मराठवाड्यातून, नंतर राज्यभरात?
मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस सरकारने मोठं पाऊल टाकलंय. विधानसभा निवडणुकांआधी मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याचा खटाटोप
May 30, 2023, 08:11 PM ISTगौतमीच्या आडनावाचा वाद; चंद्रकांत पाटील यांनी अशी प्रतिक्रिया दिली की...
गौतमी पाटील तिच्या डान्समुळे चर्चेत असते. आता मात्र, गौतमी चर्चेत आली आहे ते तिच्या आडनावामुळे. पाटील या आडनावावरुन सध्या पाटलांमध्येच वाद रंगला आहे.
May 30, 2023, 08:09 PM ISTमिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार आमच्या संपर्कात - राऊत
Maharashtra Politics News : कर्नाटकचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार नाही, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचाच फॉर्म्युला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे शिवशाहीची राजवट येणार आहे, असे विनायक राऊत म्हणाले.
May 30, 2023, 03:42 PM ISTMaharashtra SSC 10th Result Today: आज दहावीच्या निकाल, 'या' वेबसाइटवर दुपारी १ वाजता पाहू शकता निकाल
MSBSHSE SSC 10th Result Today: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल आज (२ जून २०२३ ) दुपारी एक वाजता mahahsscboard.in, mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईट वर निकाल पाहू शकता.
May 30, 2023, 01:00 PM ISTमंत्रीमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट; 'या' आमदारांचे मंत्रीपदाचं स्वप्न होणार साकार
राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर मंत्री मंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या 7 जूनला राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
May 29, 2023, 05:56 PM IST