maharashtra news

Devendra Fadnavis : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा लोकशाहीचा विजय - फडणवीस

Maharashtra political crisis News : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे - उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संयुक्त पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. आमचे बेकायदेशी सरकार नाही, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आता त्यांना म्हणता येणार नाही की हे बेकायदा सरकार आहे. नव्हे हे सरकार कायदेशीरच होते आणि आहे, यावरच शिक्कामोर्तब झाले आहे, असे फडणवीस म्हणाले.

May 11, 2023, 03:04 PM IST

Maharashtra Political News : SC निकालानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच विस्तार, कोणाची लागणार वर्णी?

 Maharashtra Political News : आता सर्वोच्च न्यायालयाचा सत्तासंघर्षावर निर्णय आल्याने राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर उत्तर दिले होते. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, आमचा फॉर्म्युलाही ठरला आहे, असे  शिंदे म्हणाले होते. राज्यात शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्या युतीचे सरकार आहे.

May 11, 2023, 02:11 PM IST

Maharashtra Political News : ठाकरे गटाला मोठा दिलासा, 'सुनील प्रभू यांचे आदेशच अंतिम'

सर्वोच्च न्यायालयाने व्हीप जारी करण्याचा अधिकार विधीमंडळ पक्षाच्या नेत्याला नसून राजकीय पक्षाच्या नेत्याकडे आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे अध्यक्षांनी भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करणे चुकीचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.  

May 11, 2023, 01:23 PM IST
Supreme Court Forward Case To Large Seven Judge Bench PT3M44S

राज्यपालांची 'ती' कृती अयोग्य, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

SC On Maharashtra Politics Crisis: तत्कालीन राजपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ती कृती अयोग्य होती, असे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहे. राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करायला लावण्याची परिस्थिती निर्माण करणे, हे अयोग्य होते.  

May 11, 2023, 12:26 PM IST

सुशांत आणि आर्यन प्रकरणामुळे प्रसिद्धीत आलेले समीर वानखेडे राजकारणात उतरणार, येथून निवडणूक लढवणार

Sameer Wankhede News : NCBचे माजी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे महाराष्ट्राच्या राजकारणात उतरण्याची शक्यत आहे. ते विधानसभा निवडणुकीपासून आपली राजकीय इनिंग सुरु करु शकतात, अशी माहिती समोर आली आहे. ते वाशिममधून निवडणूक लढवू शकतात. मात्र, ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याचा सस्पेन्स कायम आहे.

May 11, 2023, 11:47 AM IST

उन्हाळ्यात दही जास्त प्रमाणात खाताय? मग जाणून घ्या त्याचे दुष्पपरिणाम!

Curd Side Effect: तुम्हाला दही खायला जास्त प्रमाणात आवडते का? जर उत्तर होय असेल तर तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. कारण उन्हाळ्यात दहीचे अति सेवन तुमच्यासाठी घातक ठरु शकतात. 

May 11, 2023, 11:39 AM IST

16 आमदार अपात्र ठरले तर कोणाची झोप उडणार? बदलणार विधानसभेतील गणित...

SC Hearing MLA Disqualification Today: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज 11 वाजता लागणार आहे. शिंदे - फडणवीस सरकारचा निकाल आज लागणार आहे. सर्वोच्च न्यायालय आज आपला 'सर्वोच्च' निर्णय देणार आहे. जर 16 आमदार अपात्र ठरले तर सगळेच गणित बदलणार आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांची झोप उडणार आहे. तसेच विधानसभेतील संख्येतही बदल होईल.

May 11, 2023, 10:16 AM IST
Shinde Camp MLAs Reaction On Upcoming Supreme Court Verdict For Maharashtra Political Crisis PT3M11S

Video | शिंदे सरकारचे काय होणार? काय आहेत सत्ताधारी नेत्यांचे दावे?

Shinde Camp MLAs Reaction On Upcoming Supreme Court Verdict For Maharashtra Political Crisis

May 11, 2023, 08:45 AM IST

Petrol-Diesel चे दर जाहीर, गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी नवीन दर तपासा

Petrol and Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता तेल कंपन्यांकडून जारी करण्यात येते. एप्रिल 2022 मध्ये, सरकारी तेल कंपन्यांनी शेवटी इंधनाचे दर बदलले होते . तर 22 मे 2022 रोजी केंद्र सरकारने इंधन उत्पादन शुल्क कमी करून तेल कंपन्यांना तसेच ग्राहकांना थोडा दिलासा होता.  

May 11, 2023, 08:27 AM IST